‘सुर-ताल हुनर का कमाल’ ही जागतिक ‘ऑनलाईन’ संगीत-नृत्य स्पर्धा
‘उर्वशी डान्स म्युझिक आर्ट अँड कल्चरल सोसायटी’च्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ संगीत-नृत्य स्पर्धेत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा परीक्षक म्हणून सहभाग !
‘उर्वशी डान्स म्युझिक आर्ट अँड कल्चरल सोसायटी’च्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ संगीत-नृत्य स्पर्धेत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा परीक्षक म्हणून सहभाग !
कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे विशेष ‘ऑनलाईन’ प्रवचन घेण्यात आले. या वेळी समितीचे श्री. श्रीराम काणे यांनी शरद पौर्णिमा समवेत शास्त्रानुसार कोणती साधना करणे आवश्यक आहे, या विषयावर मार्गदर्शन केले.
काही दिवसांपूर्वी मुसलमानांच्या ‘तबलीगी जमाती’ने एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात देश आणि विदेश येथून उपस्थित राहिलेले धर्मगुरु आणि अन्य लोक परत त्यांच्या घरी गेले. यातील काही लोकांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अनेक जण ‘ऑनलाइन वेबसीरिज्’ आणि ‘ऑनलाइन’ खेळ खेळत असल्याचे उघड : घरून काम करण्याचे प्राधान्य अग्रक्रमात असतांना सरकारने ‘ऑनलाइन वेबसीरिज्’ आणि ‘ऑनलाइन’ खेळ यांवर बंदी आणून कामे पूर्ण होण्यासाठी इंटरनेटला गती उपलब्ध करून द्यावी, हीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !
‘भारतीय परंपरेनुसार चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा, म्हणजे गुढीपाडवा हा नववर्षाचा आरंभ होय ! या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करून, गुढीचे पूजन करून नववर्षाचे स्वागत केले जाते.