खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विरोधात मुंबईतील विशेष न्यायालयाकडून जामीनपात्र वॉरंट जारी !
भोपाळमधील भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विरोधात मुंबईतील विशेष न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. वर्ष २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात त्या आरोपी आहेत.