Delhi Muslim Killed Hindu Girl : मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीची हत्या
अशा घटना थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! स्वत:च्याच देशात हिंदु समाज असुरक्षित झाला आहे. स्वत:चा जीव मुठीत धरून रहावे लागणार्या हिंदूंच्या हिंदुस्थानाला हे लज्जास्पद !
अशा घटना थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! स्वत:च्याच देशात हिंदु समाज असुरक्षित झाला आहे. स्वत:चा जीव मुठीत धरून रहावे लागणार्या हिंदूंच्या हिंदुस्थानाला हे लज्जास्पद !
हिंदूंसाठी पाकिस्तान आणि बांगलादेशच नाही, तर भारतही असुरक्षित झाला आहे. ही स्थिती आताच पालटली नाही, तर हिंदूंचे अस्तित्वच नष्ट होणार, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !
फहीम खान याच्या पाठीशी कोण उभे होते, कुणाच्या आदेशाने त्याने ही दंगल घडवली, याची पाळेमुळे खणून काढून संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांची नावे जनतेला सांगितली गेली पाहिजे !
जर प्रत्येक बलात्कार्याला फाशी दिली गेली, तर अशा घटना थांबू शकतील !
धर्मांतरविरोधी कायदा हा व्यक्तीस्वातंत्र्य हिरावून घेणारा आहे, अशी ओरड करणारे सेक्युलरवादी आणि साम्यवादी यांना गरीब हिंदूंना पैशांचे आमीष दाखवून त्यांचे धर्मस्वातंत्र्य हिरावून घेतले जात असल्याचे दिसत नाही का ? यातून सेक्युलरवादी आणि साम्यवादी यांचा ढोंगीपणा उघड होतो !
‘तुम्ही मंचावर कोणत्या प्रकारची सजावट केली आहे ? हा महाविद्यालयातील उत्सव आहे का ? हे करण्यासाठी तुम्ही भक्तांकडून पैसे घेतले आहेत का ? हा मंदिराचा उत्सव आहे. मंदिरात चित्रपटगीते नव्हे, तर भक्तीगीते लावायला हवी होती, अशा शब्दांत न्यायालयाने मंडळाला फटकारले.
औरंगजेबाच्या कबरीचा संबंध अयोध्येशी जोडणे, हा हिंदुद्वेष नव्हे का ?
ही घटना पहाता नागपूर येथील दंगल अद्याप शमलेली नाही, हे दिसून येते ! आक्रमणकर्ते पोलिसांवर आक्रमण करण्यासाठी टपूनच बसलेले आहेत. अशा प्रकारे मोकाट फिरणार्या दगडफेक्यांवर कारवाई कधी होणार ?
उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायच ! सत्र न्यायालयाला निकाल द्यायला २ पिढ्या गेल्या. आता तो खटला जर पुढे सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला, तर किती पिढ्यांनी न्याय मिळेल, असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार असल्यापासून खलिस्तानींविषयी बोटचेपे धोरण राबवले जात आहे. हे लक्षात घेता देशाच्या सुरक्षेवरून पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लावणे आवश्यक झाले आहे !