‘सर्वांसाठी विनामूल्य आरोग्य सेवा’, हे भारतात एक मृगजळच रहाणार का ?

भारतात जिथे मिश्र आरोग्यव्यवस्था आहे, तिथे चांगल्या दर्जाची सरकारी विनामूल्य आरोग्य सेवा, ती ही तिथे येईल त्या प्रत्येकाला, कोणतेही कागदपत्र न मागता जर मिळत असेल, तर तिला ‘सर्वांसाठी विनामूल्य आरोग्य सेवा’, असे म्हणता येईल.

भारतातील धर्मांतराचे षड्यंत्र आणि त्यामागील ‘डीप स्टेट’चा हात !

हिंदूंच्या जातीजातींमध्ये भेद करून त्यांना धर्मांतराच्या जाळ्यात ओढण्याचे षड्यंत्र जाणून ते रोखण्यासाठी सरकारने धर्मांतरविरोधी कायदा करणे महत्त्वाचे !

राजकीय पक्षांच्या निधीचे गौडबंगाल !

जे राजकीय पक्ष त्यांना मिळणारा निधी जगजाहीर करण्यास बचावात्मक भूमिका घेतात, ते देशात पारदर्शी कारभार आणू शकतील का ?

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत राज्य मराठी विकास संस्था !

‘माझिया मराठीचे नगरी…’ या मालिकेत आपण शासनाच्या अंतर्गत येणार्‍या मराठी भाषेसाठी काम करणार्‍या ‘राज्य मराठी विकास संस्थे’च्या कार्याची व्याप्ती पहात आहोत. मागील भागात संस्थेच्या काही उपक्रमांविषयी जाणून घेतले. या भागात अन्य काही उपक्रमांची माहिती घेऊ.

‘सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने असलेली विभूती आज्ञाचक्राच्या ठिकाणी लावल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर होणारा परिणाम’, या संदर्भातील संशोधन !

‘लेखाच्या मागील भागात ‘सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही प्रकारची स्पंदने असलेली विभूती लावल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर काय परिणाम होतो?’, हे पाहिले. लेखाच्या शेवटच्या भागात ‘सकारात्मक स्पंदने असलेली विभूती लावल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर काय परिणाम होतो ?’ ते पाहूया.

सनातनची ग्रंथमालिका : आचारधर्म (हिंदु आचारांमागील शास्त्र)

आचारधर्म न पाळल्याने होणारे तोटे, सात्त्विक आहाराचे महत्त्व, असात्त्विक आहाराचे दुष्परिणाम आणि आधुनिक आहाराचे तोटे आदींविषयी योग्य दिशा या मालिकेतून मिळते. हे ग्रंथ प्रत्येकाने संग्रही ठेवून त्यानुसार आचारण करावे.

स्वतःसमोर ध्येय ठेवणे अधिक चांगले !

स्वतःसमोर ज्याने एखादे ध्येय ठेवले आहे, असा माणूस जर सहस्र चुका करतो, तर काहीच ध्येय नसलेला माणूस ५० सहस्र चुका करील; म्हणून स्वतःसमोर कोणते ना कोणते ध्येय ठेवणे, हे अधिक चांगले आहे.

पुढील वर्षी निवृत्तीवेतन प्राप्त होण्यासाठी नोव्हेंबर २०२४ मध्ये अधिकोषाला ‘जीवन प्रमाणपत्र’ (‘लाईफ सर्टिफिकेट’) द्यावे !

‘AadhaarFaceRd’ आणि ‘JeevanPramaan’ हे दोन ‘ॲप’ भ्रमणभाषमध्ये ‘इंस्टॉल’ करून आपण स्वतःही आपले किंवा अन्य व्यक्तीचे जीवन प्रमाणपत्र जमा करू शकतो.

गुंडांची मजल ? 

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचे उदात्तीकरण करणारे आणि त्याची छायाचित्रे असलेले टी-शर्ट अन् वस्तू यांची उघडपणे विक्री होत आहे. या प्रकरणी सायबर गुन्हे विभागाकडून संबंधीत वस्तूंची ऑनलाईन विक्री करणार्‍या ‘इ-कॉमर्स’ संकेतस्थळांवर….

भारताने कॅनडाला ‘आतंकवादाचा प्रायोजक देश’ म्हणून घोषित करावे !

ट्रुडो आणि त्यांचे वडील पियरे ट्रुडो या दोघांनीही ऐतिहासिकदृष्ट्या खलिस्तानी  आतंकवादाकडे डोळेझाक केली आहे. त्यामुळे हा आतंकवाद कॅनडामध्ये भरभराटीला आला आहे.