‘गोवा सरकारने ‘दयानंद सामाजिक सुरक्षा योजने’चे ६ सहस्र बनावट लाभार्थी शोधून काढले आहेत. यांपैकी काही जण हयात नाहीत. संबंधितांकडून निधी परत मिळवण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे, अशी माहिती सामाजिक कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.’ (११.३.२०२५)