गंगेचे पाणी नव्हे अमृत !
शुद्धता, रोगनाशक क्षमता, पापमुक्ती, सर्वव्यापी प्रभाव यांचे अन्योन्य प्रतीक, म्हणजे गंगाजल होय. उगाच तिला माता किंवा मैया म्हटले जात नाही.
शुद्धता, रोगनाशक क्षमता, पापमुक्ती, सर्वव्यापी प्रभाव यांचे अन्योन्य प्रतीक, म्हणजे गंगाजल होय. उगाच तिला माता किंवा मैया म्हटले जात नाही.
‘८.१.२०२५ या दिवशी ‘सुरभि एन्सेम्बल’ या वाद्यवृंद कलाकारांचा समूह आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय यांच्या वतीने ‘स्पॅनिश फ्लॅमिंको (Spanish Flaminco)’ या नृत्य प्रकाराचे आध्यात्मिक संशोधन करण्यात आले…
भारताच्या फाळणीला मान्यता देणार्या गांधींनीही स्वराज्यप्राप्तीच्या (स्वातंत्र्याच्या) उत्सवात भाग घेतला नाही; परंतु भारताच्या फाळणीचे कट्टर विरोधक असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मात्र स्वराज्यप्राप्तीचा संतोष व्यक्त केला
‘सनातन प्रभात’ नियतकालिकांची पत्रकािरता समाजाभिमुख आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून विविध सामाजिक, धार्मिक क्षेत्रांतील अपप्रवृत्तींच्या विरोधात ‘सनातन प्रभात’ने सातत्याने आवाज उठवला.
समर्थ रामदासस्वामींनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांमध्ये निर्माण केलेली विजिगीषु वृत्ती मराठ्यांना अटकेपर्यंत (अफगाणिस्तानपर्यंत) घेऊन गेली अन् तिथे त्यांनी भगवा विजयध्वज फडकवला.
‘देशात सामाजिक सद्भावनेच्या गोष्टी करायच्या आणि वेळप्रसंगी स्वार्थासाठी जातीजातींत फूट पाडायची’, ही राजकारण्यांची (कु)नीती !
गंगा मूळची दूषित नाही आणि तिच्यात जे जे म्हणून दूषित करणारे येते ते ती पचवते; म्हणून ती महान अन् तिच्यावर दूषित वचने बोलणारे हे ‘लहानसहान’; पण यानिमित्ताने तिची शब्दपूजा बांधता येते, हेही नसे थोडके !
क्रिकेटपलीकडे जाऊन विचार केल्यास काळानुसार आज भारताने प्रत्येक क्षेत्रात जिंकणेच आवश्यक आहे. प्राचीन काळात भारत हा ‘विश्वगुरु’ होता.
‘सनातन प्रभात’मधील वृत्तमालिकेनंतर १ मे २०२३ या दिवशी एस्.टी. महामंडळाने ‘स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियाना’ची घोषणा केली.
कर्म करतांना किंवा धर्मकृत्य करतांना धार्मिक मार्गदर्शन करतांना आपल्याला एखादी गोष्ट माहिती नसेल, तर समोरच्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगावे आणि ते कर्म आपण करू नये अथवा तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन घेऊन त्याचा उपस्थितीत ते कर्म करावे.