अंतर्गत युद्ध केव्हा जिंकणार ?
कोरोनाशी लढण्यासाठी सूक्ष्मस्तरावर प्रयत्न केले पाहिजेत, म्हणजे साधना केली पाहिजे. हिंदु धर्मांत असे अनेक यज्ञ, होमहवन आणि मंत्र आहेत, ज्यांमुळे सूक्ष्म विषाणूंचा नाश होतो. त्याचे आयोजन करण्यासह पालन केले पाहिजे.
कोरोनाशी लढण्यासाठी सूक्ष्मस्तरावर प्रयत्न केले पाहिजेत, म्हणजे साधना केली पाहिजे. हिंदु धर्मांत असे अनेक यज्ञ, होमहवन आणि मंत्र आहेत, ज्यांमुळे सूक्ष्म विषाणूंचा नाश होतो. त्याचे आयोजन करण्यासह पालन केले पाहिजे.
हरिद्वार येथील महाकुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी याविषयी महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरि यांच्याशी दूरभाषवर चर्चा केली.
हिंदुद्वेषी विषाणुवर मात करायची असेल, तर हिंदूंना संघटनरूपी लस घ्यावी लागेल. ही लस एकदा घेतली की, हिंदूंमधील प्रतिकारक्षमता रूपी एकीचे बळ वाढेल आणि मग असली घातक विषाणु आक्रमणे करण्याचा विचारही कुणी करू धजावणार नाही !
केंद्र सरकारने कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सी.बी.एस्.ई.च्या दहावीच्या परीक्षा रहित केल्या आहेत, तर बारावीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.
मुसलमानांना संघटित होऊन तृणमूल काँग्रेसला मत देण्याचे आवाहन केल्याच्या प्रकरणी निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
बंगालच्या राजकीय रणधुमाळीने किती खालचा स्तर गाठला आहे. ही लोकशाहीची थट्टाच असून जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करून नव्हे, तर धर्माधारित मते मागून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न होणे, हे पूर्णत: निषेधार्हच आहे.
पंतप्रधान मोदी यांची मुसलमानांकडे मतांचे आवाहन करणार्या ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अपकीर्त करणार्या व्यक्तींना सध्याच्या भारतीय दंड संहितेत देशद्रोहाला दिल्या जाणार्या शिक्षेची जितकी तरतूद आहे, तितकी कडक शिक्षा दिली जावी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशाच्या दौर्यावर गेले असता, तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला होता. या प्रकरणी जिहादी संघटना हिफाजत-ए-इस्लामचा संयुक्त सरचिटणीस मामूनुल हक याला अटक केली.
नक्षलवाद्यांकडे रॉकेट लाँचरसारखी शस्त्रे सापडतात, याचा अर्थ त्यांना त्याचा विविध माध्यमांद्वारे पुरवठा होतो. हे शोधून त्यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक !