Kolkata Blast : कोलकाता येथे स्फोट : १ व्यक्ती घायाळ
‘बंगाल म्हणजे अराजक’, असे आता समीकरणच झाले आहे. ही स्थिती पालटण्यासाठी केंद्र सरकार आता तरी बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणार का ?
‘बंगाल म्हणजे अराजक’, असे आता समीकरणच झाले आहे. ही स्थिती पालटण्यासाठी केंद्र सरकार आता तरी बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणार का ?
शहरांमध्ये ‘स्वच्छ भारत अभियान’ उपक्रम जोरदार चालू असतांना अतिक्रमण विभागाच्या दुर्लक्षामुळे अनधिकृत विज्ञापनांनी शहराच्या विद्रूपीकरणात भर टाकली आहे.
२ मजली अवैध बांधकाम करणारे मुसलमान कायदा, पोलीस, प्रशासन आणि सरकार कुणालाही जुमानत नसल्याचे यावरून स्पष्ट होते ! अशांविरुद्ध काँग्रेसवाले, तसेच पुरोगामी तोंड का उघडत नाहीत ?
श्री गणेशमूर्ती ही भग्न झालेल्या श्री शिव मंदिरांमध्ये आढळली आहे. या ठिकाणी श्री गणेशमूर्ती सोबत केशव रूपातील श्री विष्णुमूर्ती आहे. या श्री विष्णुमूर्तीची झीज झाली आहे. या ठिकाणी शिवपिंड, बलीदान निदर्शक वीरगळ अशा अनेक छोट्या-मोठ्या शिल्पकृती आहेत.
हिंदूंच्या देवतेच्या विसर्जन मिरवणुकीवर आक्रमण होत असतांना पोलीस हिंदूंचे रक्षण न करता शेपूट घालत असल्याने जर हिंदू हे राज्यघटनेने स्वसंरक्षणाच्या दिलेल्या अधिकाराचा वापर करू लागले, तर त्यात चूक ते काय ?
पोलीस आणि प्रशासन यांना असा आदेश का द्यावा लागतो ? ते स्वतःहून याविरोधात कारवाई का करत नाहीत ? असा आदेश दिला नाही, तर पोलीस आणि प्रशासन चुकीच्या गोष्टींवर कारवाई करणार नाहीत का ?
यापूर्वी ९ ऑगस्ट रोजी एका विद्यार्थिनीचा मृतदेह तिच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता.
यापूर्वीही अशा प्रकारची घटना याच शहरात घडलेली होती. त्यांच्यावर काय कारवाई केली ? हे पोलिसांनी सांगायला हवे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी पाठवलेल्या अर्जाचे काय झाले ?, याचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र शासनावर समिती स्थापन करण्याची वेळ आली आहे.
‘आय.पी.एल्.’सारख्या कोट्यधिशांच्या खासगी क्रिकेट संघांच्या सामन्यांच्या सुरक्षा शुल्कात लाखो रुपयांची सवलत देण्यात आली.