बांदा येथील पोलीस कर्मचारी वसाहत नव्याने बांधण्यासाठी बेमुदत उपोषणाची सामाजिक कार्यकर्त्याची चेतावणी
पोलिसांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हावात, यासाठी एका सामाजिक कार्यकर्त्याला उपोषणाची चेतावणी द्यावी लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !
पोलिसांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हावात, यासाठी एका सामाजिक कार्यकर्त्याला उपोषणाची चेतावणी द्यावी लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !
विसर्जन मिरवणुका वेळेत चालू होऊन त्या वेळेत संपवणे हेच श्री गणेशाला आवडेल, हे गणेशभक्तांनी लक्षात घ्यावे !
पुणे महापालिका आरोग्य विभागाचे आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले की, पुणे महापालिकेच्या हद्दीत सरकारी रुग्णालयात डेंग्यूचे २०२, तर खासगी रुग्णालयात २ सहस्र ५७७ अशी एकूण २ सहस्र ७७९ रुग्णांची नोंद आहे.
स्वतःचे कार्यालयही स्वच्छ ठेवू न शकणारे प्रशासन राज्यात स्वच्छता काय राखणार ?
कर्मचारी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करेपर्यंत कुणाला लक्षात कसे आले नाही ?
जलप्रदूषणाची विविध कारणे आहेत; मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून मागील काही वर्षांपासून हिंदूंच्या सणांना लक्ष्य केले जात आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास गणेशोत्सवाचे उदाहरण देऊ शकतो…
नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून झाडांवरती विद्युत् रोषणाई करण्यास प्रतिबंध घातलेला असतांनाही हे बंदी आदेश धुडकावत शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळांकडून झाडांवर विद्युत् रोषणाई करण्यात आली आहे.
अन्नामध्ये भेसळ करणार्यांवर कठोर कारवाई होत नसल्याने वारंवार गुन्हे घडतात !
अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करतांना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपिठाने सीबीआयला असे खडे बोल सुनावले !
पोलीस विभाग शेवटी गृहमंत्र्यांच्या आदेशानुसारच वागणार ! असे असतांना काँग्रेस सरकारच्या अडचणी अल्प करण्यासाठी पोलीस उपमहासंचालक पोलीस विभागावर संपूर्ण चूक ढकलू पहात आहेत का, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?