राज्य माझ्या हातात दिल्यास एकत्र मशिदींवरील भोंगे बंद करू ! – राज ठाकरे
येथे ९ मार्च या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापनदिन सोहळा पार पडला.
येथे ९ मार्च या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापनदिन सोहळा पार पडला.
जर इस्लामचे माहेरघर असलेला सौदी अरेबिया मशिदींच्या संदर्भात असे कठोर निर्णय घेऊ शकतो, तर ‘धर्मनिरपेक्ष’ भारतात राष्ट्रविघातक कारवाया चालू असलेल्या बहुतांश मशिदींवर कारवाई करायला भारत सरकारला अडचण येऊ नये !
अनेक मशिदींवर लावण्यात आले होते ७ भोंगे
अशी तक्रार का करावी लागते ? पोलीस स्वत:हून कारवाई केव्हा करणार ?
मुख्यमंत्र्यांकडे इच्छाशक्ती असेल, तर तेे त्यांच्या अधिकार कक्षेत कठोर निर्णय घेऊ शकतो, हेच यातून स्पष्ट होते !
अशांवर केवळ गुन्हा नोंदवून थांबू नये, तर त्यांना तात्काळ कारागृहात डांबावे !
उत्तरप्रदेश पोलीस राज्यात २३ नोव्हेंबरपासून नियमांचे उल्लंघन करणार्या धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवर कारवाई करण्याचे अभियान राबवत आहेत. आतापर्यंत ३ सहस्रांहून अधिक भोंगे उतरवले, तर ७ सहस्र भोंग्यांचा आवाज न्यून केला. यात मशिदींची संख्या सर्वाधिक आहे.
उत्तरप्रदेश पोलीस असे करू शकतात, तर देशातील अन्य राज्यांतील पोलीस असे का करू शकत नाहीत ? ते मुसलमानांना घाबरतात का ? कि मुसलमानांचे लांगूलचालन करणारे सत्ताधारी राजकीय पक्ष त्यांना असे करू देत नाहीत ?
धर्मांधांच्या विरोधात बोटचेपी भूमिका घेणारे पोलीस आणि प्रशासन यांच्यामुळेच हिंदूंना ‘केवळ ८ दिवस कार्यवाही होईल’, असे वाटते !