बेंगळुरू (कर्नाटक) – राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेंगळुरूतील शिवाजीनगर येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन केले. या वेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाषणाला प्रारंभ केला असता त्याच वेळी तेथील एका मशिदीतून अजानला प्रारंभ झाला. अजानचा आवाज ऐकून सिद्धरामय्या यांनी त्यांचे भाषण थांबवले आणि ते शांत उभे राहिले. अजान संपेपर्यंत, म्हणजेच अनुमाने ५ मिनिटे ते काहीच बोलले नाहीत. अजान संपल्यानंतर त्यांनी भाषण चालू केले.
संपादकीय भूमिका
|