इस्लाम आणि क्रिकेट यांचा कोणताही संबंध नाही ! – असदुद्दीन ओवेसी यांची पाकच्या गृहमंत्र्यांवर टीका

कधी नव्हे, ते ओवैसी यांनी राष्ट्राच्या बाजूने विधान केले, हे आश्‍चर्यजनकच होय !

मुसलमानांच्या प्रार्थनांचा गर्भितार्थ !

पाकने सामना जिंकल्यावर अहमद म्हणाले, ‘‘ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या संघाने भारताचा पराभव केला, त्याला सलाम करतो. पाकिस्तानचा संघ आणि मुसलमान बांधव यांनाही शुभेच्छा !  जगातील सर्व इस्लामी जनतेचा हा विजय आहे. भारतातील मुसलमान बांधवांच्या प्रार्थनाही पाकिस्तानच्या संघासमवेत होत्या.

आतंकवाद्यांना धर्म असतो, हे निधर्मीवादी कधी सांगणार ?

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचे राज्य आल्यानंतर आता तेथे शिल्लक राहिलेल्या शिखांना ‘अफगाणिस्तान सोडा किंवा इस्लामचा स्वीकार करा’, अशा धमक्या देण्यात आल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती सुकर्णो यांची मुलगी इस्लाम त्यागून हिंदु धर्म स्वीकारणार !

इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती सुकर्णो यांची ७० वर्षांची मुलगी सुकमावती यांनी इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. २६ ऑक्टोबर या दिवशी सुकमावती या हिंदु धर्माचा विधीवत स्वीकार करणार आहेत.

इस्लाम स्वीकारा किंवा अफगाणिस्तान सोडा ! – तालिबान्यांकडून शिखांना धमक्या

खलिस्तानवादी याविषयी का बोलत नाहीत ? कि त्यांना पाक आणि अफगाणिस्तान येथे शिखांवर केले जाणारे अत्याचार मान्य आहेत ?

भोपाळ (मध्यप्रदेश) येथे हिंदु मुलासह जाणार्‍या मुसलमान मुलीला बलपूर्वक बुरखा काढण्यास भाग पाडणार्‍या धर्मांधांना अटक

भारतामध्ये हिंदु मुलासमवेत मुसलमान मुलगी दिसल्यास धर्म संकटात येतो. याउलट मुसलमान मुलासमवेत हिंदु मुलगी दिसल्यास ती ‘धर्मनिरपेक्षता’ असते, हे लक्षात घ्या !

‘हलाल जिहाद’च्या षड्यंत्राविषयी माझ्या कार्यक्रमांतून जनजागृती करेन ! – ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, अध्यक्ष, अखिल भाविक वारकरी मंडळ

या जागतिक षड्यंत्राविषयी मला कोणतीही माहिती नव्हती; मात्र यापुढे मी माझ्या कार्यक्रमांतून याविषयी जागृती करेन, असे आश्वासन ‘अखिल भाविक वारकरी मंडळा’चे अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी केले.

इस्लाम हा आमच्या देशाचा धर्म नाही ! – बांगलादेशचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन

बांगलादेश हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. इथे प्रत्येकाला स्वत:च्या श्रद्धा जोपासण्याचा अधिकार आहे. इस्लाम हा आमच्या देशाचा धर्म नाही, असे विधान बांगलादेशचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांच्या विषयी बोलतांना म्हटले आहे.