Love Jihad In UP Beauty Parlours : उत्तरप्रदेशमध्ये ‘ब्युटी पार्लर’ बनत आहे ‘लव्ह जिहाद’चे केंद्र ; सखोल अन्वेषणाची हिंदु नेत्यांची मागणी !
मथुरा आणि वृंदावन येथील १३ हिंदु मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतर !
‘पीएफ्आय’चा हात असल्याचा आरोप !
मथुरा आणि वृंदावन येथील १३ हिंदु मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतर !
‘पीएफ्आय’चा हात असल्याचा आरोप !
हे धर्मांतर मुलांच्या आईच्या संमतीविना करण्यात आले होते. न्यायालयाने म्हटले की, दोन्ही पालकांच्या संमतीविना धर्मांतर करणे कायदेशीर नाही.
तुर्कीये, पाकिस्तान, सौदी अरेबिया यांना दिला झटका !
राहुल गांधी हातात राज्यघटनेची प्रत घेऊन ते तिचे रक्षण करत असल्याचे सतत सांगत असतात; मात्र त्यांचे मुसलमान आमदार या उलट बोलत आहेत, यावर राहुल गांधी बोलतील का ?
विश्वविद्यालयामध्ये इस्लामी कट्टरतावादी कारवाया वाढल्यामुळे घेतला निर्णय !
या अल्ला नावाच्या देवाने जे काही निर्माण केले, त्यात सर्वांत वाईट ‘अहल-ए-किताब’ आणि ‘मुशरिक’ हे आहे. याहून अधिक चांगली व्याख्या आपल्याला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही.
पुरातत्व विभागाच्या कह्यात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वास्तूवरील अतिक्रमणावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, मग ‘कुर्बानी’ वर त्वरीत निर्णय कसा दिला ?,
आरोपी नझरूद्दीन याला अटक, त्याच्या अन्य साथीदारांचा शोध चालू !
‘हिंदु धर्म सामर्थ्यशाली आहे’, हे तलवारीच्या जोरावर धर्मांतर घडवू पहाणार्यांनी कायमचे लक्षात ठेवावे !
शरीयत कायद्यामध्ये बुरखा घालण्याची तरतूद नसल्याचा दावा