भारत सरकारने भेट दिलेल्या म. गांधी यांच्या पुतळ्याची अमेरिकेत तोडफोड
खलिस्तान समर्थकांवर संशय ! भारतातील गांधीप्रेमी आता खलिस्तान्यांच्या विरोधात बोलतील का ?
खलिस्तान समर्थकांवर संशय ! भारतातील गांधीप्रेमी आता खलिस्तान्यांच्या विरोधात बोलतील का ?
अमेरिकेत लसीकरणात वर्णद्वेष होत असल्याचे म्हटले जात आहे.
बासमती तांदळाचे मूळ भारतात आहे, असा दावा भारताने केला होता. हा तांदूळ हा भारत आणि पाकिस्तान दोन्हीकडे पिकतो, पाकच्या या दाव्याला मान्यता देत पाकला ‘बासमती’ तांदळाच्या जगप्रसिद्ध जातीचा ‘जीआय टॅग’ मिळाला आहे.
उत्तर अर्जेंटिनातील फोर्मोसा भागातील टोबा-कूम हा आदिवासी समुदाय आणि सिएटलमधील साडेसात लाखांहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यात सहभागी करून घेण्यात आले होते. त्यांचे निरीक्षण करून हे संशोधन करण्यात आले आहे.
चीनचे त्याच्या शेजारी असणार्या २४ देशांशी सीमावाद आहे आणि त्यातून त्याची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा स्पष्ट झाली आहे. चीनच्या विरोधात आता सर्वच देशांनी एकत्र येऊन त्याला धडा शिकवण्याची आवश्यकता आहे !
भारत सरकारने या न्यायाधिकरणाच्या आदेशाचे पालन न केल्यास भारताची विमाने आणि जहाजे कह्यात घेतली जाऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले.
भारतात भ्रष्टाचार्यांवर कठोर कारवाई होत नाही , ही स्थिती हिंदु राष्ट्रातच पालटली जाईल !
पाकची गुप्तहेर संघटना आय.एस्.आय.चे माजी प्रमुख लफ्टनंट जनरल असद दुर्रानी हे भारतीय गुप्तचर संघटना ’रॉ’चे गुप्तहेर असल्याचे पाकच्या सरकारने म्हटले आहे.
२ मशिदींमध्ये आक्रमण करण्याच्या सिद्धतेत असणार्या भारतीय वंशाच्या १६ वर्षीय मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. तो सिंगापूरचा नागरिक असून तो प्रोटेस्टंट ख्रिस्ती धर्मीय आहे.
खलिस्तानी जगात सर्वत्र पसरले असून त्यांचा भारताला धोका आहे. ‘हा आतंकवाद मूळापासून नष्ट न केल्यास तो अधिकाधिक उग्र रूप धारण करणार’, हे लक्षात घेऊन भारत सरकारने पावले उचलावीत !