स्पेनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृतदेह अनेक घरांमध्ये पडून !
स्पेनमध्ये कोरोनामुळे २ सहस्र ६९६ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ४० सहस्रांहून अधिक लोकांना त्याची लागण झाली आहे. अनेक घरांमध्ये मृतदेह पडून असून ते हटवण्यासाठी सैन्याचे साहाय्य घेतले जात आहे. कोरोनाच्या भीतीमुळे गंभीर आजारी असलेल्या वयोवृद्धांना बेवारस सोडण्यात आले आहे.