१८० भ्रष्टाचारी देशांच्या सूचीमध्ये भारत ८६ व्या क्रमांकावर !  

भारतात भ्रष्टाचार्‍यांवर कठोर कारवाई होत नाही, हेच यातून लक्षात येते ! ही स्थिती हिंदु राष्ट्रातच पालटली जाईल !

नवी देहली – ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’च्या ताज्या ‘करप्शन पर्सेप्शन इंडेक्स’मध्ये भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी पावले उचलेल्या १८० देशांची सूची बनवण्यात आली आहे.

यात भारत ८६ व्या, तर चीन ७८ व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान १२४ व्या आणि बांगलादेश १४६ व्या क्रमांकावर आहेत. न्यूझीलंड आणि डेन्मार्क हे वरच्या क्रमांकांवर आहेत.