काश्मिरी नेते सुशील पंडित यांच्या हत्येसाठी आलेल्या दोघा गुंडांना देहली पोलिसांकडून अटक
हिंदुत्वनिष्ठ नेत्याच्या हत्येसाठी जिहाद्यांशी हातमिळवणी करणार्या राष्ट्रघातक्यांना कठोर शिक्षा करा !
हिंदुत्वनिष्ठ नेत्याच्या हत्येसाठी जिहाद्यांशी हातमिळवणी करणार्या राष्ट्रघातक्यांना कठोर शिक्षा करा !
गोरक्षकांच्या पाठीशी उभे राहून आवाज उठवीन, असे आश्वासन भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी अ. भा. कृषी गोसेवा संघाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना दिले.
‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष चर्चासत्रांतर्गत ‘शेतकरी आंदोलन कि देशविरोधी षड्यंत्र ?’ या विषयावर ऑनलाईन परिसंवाद
काँग्रेसच्या राज्यात रा.स्व. संघाच्या संघचालकांवर प्राणघातक आक्रमण होते; मात्र काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी पार्टी, बसप, तृणमूल काँग्रेस आदी राजकीय पक्ष किंवा निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत !
केवळ भोपळ नव्हे, तर संपूर्ण भारतातील अशी नावे केंद्रातील भाजप सरकारने पालटावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !
• नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती
• हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती
पाकमधील हिंदू आणि त्यांची धार्मिक स्थळे असुरक्षित ! हवेलियन नगर येथे असलेल्या एका प्राचीन मंदिराला धोका आहे. या मंदिराच्या परिसरात एक अन्य प्राचीन ढाचा आहे. भू माफिया हा ढाचा तोडण्याची शक्यता आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने अयोध्येतील राममंदिर निर्माण कार्य आता गतिमान झाले आहे. अयोध्येतील राममंदिर संपूर्ण जगाची सांस्कृतिक राजधानी बनेल, असा विश्वास विश्व हिंदु परिषदेचे अखिल भारतीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला.
ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) – येथे हिंदु महासभेकडून ‘गोडसे ज्ञानशाळा’ प्रारंभ करण्यात आली असून त्याद्वारे पंडित नथुराम गोडसे यांचे विचार युवकांपर्यंत पोचवले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
आरोपींना त्वरित अटक करण्याची अखिल भारतीय हिंदु महासभेची मागणी – भाजपच्या राज्यात हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमण होणे अपेक्षित नाही ! तेथील हिंदुत्वनिष्ठांना आश्वस्त करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !