धर्माचे आचरण केल्यास अनेक समस्यांवर मात करणे शक्य ! – निरंजन चोडणकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती
कोरोना महामारीच्या काळात २०२ देशांनी महान भारतीय संस्कृतीचा स्वीकार केला आहे.
कोरोना महामारीच्या काळात २०२ देशांनी महान भारतीय संस्कृतीचा स्वीकार केला आहे.
येथील ‘कल्पवृक्ष’ या आस्थापनाच्या संकेतस्थळावरून चित्रांची विक्री करण्यात येते. यात हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांचाही समावेश आहे. यामुळे हिंदु धर्माभिमानी या आस्थापनाचा विरोध करत हुसेन यांच्या चित्रांची विक्री रोखण्याची मागणी करत आहेत.
अ. ‘ऑनलाईन बालसंस्कार’ या सदरांतर्गत ‘शांत निद्रा’ हा लहान मुलांशी संबंधित असलेला भाग पुष्कळ चांगला होता. सत्संगात सांगितले जात असलेल्या लहान लहान गोष्टी मुलांना फारच आवडतात.
कार्यक्रमाला कर्नाटक राज्यातून १६८ डॉक्टर ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते. यातील अनेकांनी आम्ही नियमितपणे यापुढे अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी उपस्थित राहू असे कळवले होते.
राज्यपाल उइके यांनी हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या शिष्टमंडळाला या धामाचे संरक्षण करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
व्यक्तीने परिधान केलेल्या कपड्यांचा तिच्या मनावर परिणाम होत असतो. तोकडे कपडे परिधान केल्यामुळे मन चंचल होते. त्यामुळे मंदिर, तसेच धार्मिक कार्यक्रम यांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार कपडे परिधान करण्याची पद्धत आहे. अध्यात्माचा गंध नसल्यामुळे धार्मिक विषयावर बोलू नये, याचे सामान्य ज्ञान नसलेल्या तृप्ती देसाई !
सतत शिकण्याच्या स्थितीत राहून साधकांना साधनेत मार्गदर्शन करणारे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांच्याकडून अनेक प्रसंगांतून एका साधकाला शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहोत.
ज्या प्रकारे हिंदू संघटित होऊन पुढे जात आहेत, ते पहाता आपले लवकरच ‘हिंदु राष्ट्रा’चे स्वप्न पूर्ण होईल, हे स्पष्ट होते. स्वार्थापलीकडे जाऊन समाज आणि धर्म यांसाठी कार्य केले पाहिजे. मीही शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्वासाठी कार्य करणार आहे. अयोध्या आपली झाली, आता मथुरा, काशी आणि भोजशाळा यांची वेळ आहे,
‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी गोव्यात ‘धर्मांतरबंदी कायदा’ कायदा लागू करून त्याची कठोरपणे कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
राजभवनात हिंदूंनाही उपासना, आरती, पूजा आणि उत्सव साजरे करण्यासाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने राज्यपालांकडे केली आहे