संपादकीय : तालिबान भारताचा मित्र ?
प्रत्येक देश स्वतःच्या लाभासाठी एखाद्याला जवळ करतो किंवा झिडकारतो. त्यामुळे मिस्री आणि मुत्ताकी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर अन्य देशांनी जरी नाके मुरडली, तरी ते भारताचे यश असल्यामुळे भारतियांनी मात्र नाक वर करून चालावे ! हे कूटनीतीचे यश आहे !