US Deported Illegal Indians : बेकायदेशीररित्या रहाणार्या भारतियांना घेऊन अमेरिकी सैन्याचे विमान भारताकडे मार्गस्थ !
भारतातून अशा प्रकारची विमाने बांगलादेश आणि म्यानमार येथे कधी मार्गस्थ होणार ? हा प्रश्न आहे. मात्र भारतात गेली काही दशके जनता बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्याची मागणी करत असतांनाही सरकार कठोर प्रयत्न करत नाही, हेही तितकेच खरे !