VishvaMitra Goal For INDIA : काही देश अधिक जटिल असले, तरी भारताला ‘विश्व मित्र’ बनायचे आहे ! – डॉ. एस्. जयशंकर
भारत स्वतःला जागतिक मित्र म्हणून स्थापित करू इच्छित आहे आणि अधिकाधिक देशांशी मैत्री प्रस्थापित करू इच्छित आहे.
भारत स्वतःला जागतिक मित्र म्हणून स्थापित करू इच्छित आहे आणि अधिकाधिक देशांशी मैत्री प्रस्थापित करू इच्छित आहे.
कॅनडाने कितीही खोटे बोलण्याचा प्रयत्न केला, तरी ते सत्य होणार नाही, हे त्याने लक्षात ठेवले पाहिजे !
चिनी ड्रॅगनची स्वार्थांध वृत्ती आता लपून राहिलेली नाही. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या उदाहरणांतून जग अधिकच सतर्क झाले आहे.
भारताने चीनची राजनैतिक कोंडी करत तैवानला मुंबईत दूतावास उघडायला अनुमती दिली आहे. परिणामी चीन चांगलाच खवळला आहे. अरुणाचल प्रदेशमधील गावांची नावे पालटणार्या चीनला भारताकडून ‘जशास तसे’ उत्तर मिळाले आहे.
जेव्हा भारताचे राष्ट्रहित, अखंडता किंवा सार्वभौमत्त्व यांचा प्रश्न येतो, तेव्हा भारत कठोर पावले उचलतो, अशी माहिती भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी दिली.
जर बांगलादेशात हिंदूंवर एकही आक्रमण झाले, तर भारताचे सैन्य बांगलादेशात घुसवू, अशी चेतावणी भारत कधी देणार ?
परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. रशिया ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवत आहे.
तैवान स्वतंत्र देश आहे असून अशा देशांसाठी भारत सहकार्य करण्यास सिद्ध आहे. भारत चीनचा बटिक नाही की, चीनला जे वाटेल ते भारताने करावे.
भारताचे पाकसमवेतचे संबंध सुधारायचे असतील, तर पाकने त्याच्या भूमीवरून चालू असलेल्या जिहादी आतंकवादाचा नायनाट केला पाहिजे, तसेच काश्मीरवरील त्याचा दावा मागे घेतला पाहिजे !
कॅनडाच्या प्रकरणी भारताने आरंभीपासून रोखठोक भूमिका घेतल्यानेच आज कॅनडा नरमला आहे. त्यामुळे अशांना गांधीगिरीची भाषा नव्हे, तर जी भाषा समजते, त्या भाषेत सांगावे लागते, हे सिद्ध होते !