QS World Rankings : ‘क्यूएस् जागतिक रँकिंग २०२५’मध्ये आयआयटी मुंबई ११८ व्या स्थानी !

‘क्यूएस् जागतिक रँकिंग’मध्ये महाराष्ट्रातील ४ शिक्षण संस्थांचा पहिल्या हजार संस्थांमध्ये समावेश आहे. यामध्ये आयआयटी मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ यांचा समावेश आहे.

नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विदेशी भाषा निवडण्यास शिथिलता

नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या योग्य कार्यवाहीसाठी शिक्षण विभागाने इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांना विदेशी भाषा निवडण्यास शिथिलता दिली आहे.

आर्.टी.ई. प्रवेश प्रक्रियेचे अर्ज स्वीकारण्यास ४ जूनपर्यंत मुदतवाढ !

खासगी शाळेमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना विनामूल्य प्रवेश (आर्.टी.ई.) प्रक्रिया २०२४-२५ साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याच्या मुदतीमध्ये ४ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत तीन शाळा अनधिकृत !

अनधिकृत शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणार्‍यांना कारागृहातच डांबायला हवे !

अभ्यासक्रमात ‘मनुस्मृती’चा समावेश आणि पुरोगाम्यांचे आकांडतांडव !

महाराष्ट्रातील संस्कृती, परंपरा, वारसा, प्राचीन आणि समकालीन ज्ञान, वेदकथा, गुरु-शिष्य परंपरा यांचा अभ्यासक्रमात समावेश असणार आहे.

संपादकीय : द्वेष आणि पूर्वग्रह सोडा !

मनुस्मृती जाळण्याची मोहीम उघडणारे अन्य पंथियांतील स्त्रियांच्या घोर दुःस्थितीविषयी ‘ब्र’ही उच्चारत नाहीत !

सनातनच्या साधकांचे सुयश !

कु. प्राजक्ता हिने सांगितले की, मी वर्षभर नियोजन करून सातत्याने अभ्यास केला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेमुळे अभ्यास एकाग्रतेने आणि मनापासून करता आला.

(म्हणे) ‘मनुस्मृतीतील अनेक श्लोक महिलांविषयी अपमानकारक असल्याने श्लोकांचा समावेश शालेय शिक्षणात घेऊ नये !’

अभ्यासक्रमामध्ये तुम्ही जातीयवादाचे धडे शिकवण्याचा प्रयत्न करू नये; अन्यथा याचा आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर निषेध करू, असे मत ‘आम आदमी पार्टी, अनुसूचित जाती’चे पुणे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे यांनी व्यक्त केले. 

नागपूर विद्यापीठ विद्यार्थ्यांना देणार हिंदु संस्कृतीचे शिक्षण !

प्राचीन, सर्वश्रेष्ठ, महान हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणारे अभ्यासक्रम सर्वच विद्यापिठांमध्ये चालू हाणे आवश्यक आहे !

(म्हणे) ‘मुलांच्या डोक्यात काय घालण्याचा प्रयत्न चालू आहे, हे कळत नाही !’ : शरद पवार

जर हे पुरोगामी मनुस्मृतीला इतका विरोध करतात, तर ‘कोलकाता कुराण पिटिशन’मध्ये त्या ग्रंथातील समाजात विद्वेष पसरवणार्‍या आयतांना विरोध करण्याचे धाडस ते दाखवतील का ?