Bengal Madrasas : बंगालमध्‍ये मदरशातील शिक्षणासाठी ५ सहस्र ५३० कोटी रुपयांची तरतूद

मुसलमानांच्‍या एकगठ्ठा मतांवर निवडून सत्तेत येणार्‍या ममता बॅनर्जी मुसलमानांसाठी हवे ते करतात; मात्र हिंदूंच्‍या मतांवर निवडून येणारे हिंदूंसाठी काही न करता मुसलमानांना खुश करण्‍याचाच प्रयत्न करतात !

Anti-Sanatan DMK : विद्यार्थ्यांना अंगठी घालण्यावर आणि कपाळावर गंध लावण्यावर बंदी येणार !

तमिळनाडूत विद्यार्थ्यांशी संबंधित तुघलकी अहवाल ! हिंदूंच्‍या मुळावर उठणार्‍या अशा रझाकारी सत्ताधार्‍यांना हिंदूसंघटन करून पुढील निवडणुकीत कायमचे घरी बसवले पाहिजे !

मानवी हक्क शिक्षणक्रमाचा निकाल घोषित

अधिक माहिती घेण्यासाठी मुक्त विद्यापिठाचे अधिकृत अभ्यासकेंद्र रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिट्यूट, ३/२०८, रत्नभूमी बिल्डिंग, पत्रकार कॉलनी, रेल्वे स्टेशनसमोर, कुवारबाव, रत्नागिरी.

SC Warns NTA : जर कुणाची ०.०१ टक्के चूक आढळली, तर आम्ही कठोरपणे कारवाई करू ! – सर्वोच्च न्यायालय

‘कुणाची ०.०१ टक्का जरी चूक आढळली, तरी आम्ही कठोरपणे कारवाई करू, अशी चेतावणी सर्वोच्च न्यायालयाने ‘नीट’ परीक्षेच्या संबंधित प्रकरणावर सुनावणी करतांना ‘एन्.टी.ए.’ला दिली. ‘हा विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा प्रश्‍न आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची घोडा अन् उंट यांवरून मिरवणूक काढली !

शाळेचा प्रारंभ चैतन्यमय आणि उत्साहवर्धक झाल्यास शिक्षक अन् विद्यार्थी यांना गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते. १५ जून या दिवशी येथे ‘शाळा प्रवेशोत्सव-२०२४’ उत्साहात साजरा करण्यात आला.

NCERT : गुजरात दंगल आणि बाबरी पाडणे, या घटना शालेय विद्यार्थ्यांना शिकवण्याची आवश्यकता नाही ! – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद

अभ्यासक्रमाचे ‘भगवेकरण’ होत असल्याचे आरोप फेटाळले !

Minority Appeasement : राजकीय पक्षांकडून अल्पसंख्यांकांच्या केल्या जाणार्‍या लांगूलचालनाविषयीची माहिती आता धड्याच्या स्वरूपात !

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या ११ वीच्या राज्यशास्त्राचे नवे पुस्तक

Madhya Pradesh NCPCR : मदरशांमध्ये शिकणार्‍या हिंदु मुलांना सामान्य शाळेत पाठवा !

हिंदुबहुल देशात हिंदु पालक त्यांच्या मुलांना मदरशांमध्ये शिक्षणासाठी पाठवतात, हे हिंदूंना लज्जास्पद !

आगाऊ शुल्क न भरल्याने ११२ विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारला !

शुल्क भरण्यासाठी २ दिवस असतांनाही शाळेने अशी अरेरावी का केली ? या प्रकरणी संबंधितांना खडसवायलाच हवे !

यापुढे शाळांमध्ये आठवड्यातील ३ दिवस असणार ‘स्काऊट-गाईड’चा गणवेश !

इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थिनींसाठी स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांसाठी गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑफ फ्रॉक असा गणवेश असणार आहे,