एन्.सी.ई.आर्.टी.च्या अभ्यासक्रमात भारतीय संस्कृती आणि प्राचीन गुरु-शिष्य परंपरा यांचा समावेश होणार !

देशाच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने पाश्‍चात्त्य शिक्षणावर आधारित अभ्यासक्रम लागू केला. या अभ्यासक्रमात नैतिक मूल्यांना स्थान नसल्यामुळेच सद्यःस्थितीत समाजाचे झालेले अध:पतन हे काँग्रेसचे पाप आहे. याला छेद देऊन भारतीय संस्कृतीवर आधारित अभ्यास लागू करण्याचा सरकारचा निर्णय स्तुत्य आहे !

शैक्षणिक प्रगतीसाठी भ्रमणभाषचा सदुपयोग करा ! – समर्थ अविनाश शिंदे

भ्रमणभाषचा सदुपयोग करता येऊ शकतो. यू.पी.एस्.सी.च्या प्रवासात भ्रमणभाष माझा गुरु बनला. प्रारंभी भ्रमणभाषवरून मूलभत माहिती मिळवली.

गोव्यात शालेय स्तरावर वर्ष २०२७-२८ पर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पूर्णत: लागू होणार

गोव्यात शालेय स्तरावर वर्ष २०२७-२८ पर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पूर्णत: लागू होणार आहे. गोव्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यंदाच्या वर्ष २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ९ वीमध्ये लागू करण्यात येणार आहे..

US Students And Hindu Curriculum : अमेरिकेत हिंदु अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या संख्येत ४ पटींनी वाढ !

अमेरिकेत आणि अन्य विदेशी विद्यापिठांमध्ये हिंदु धर्माविषयीचा अभ्यासक्रम शिकवण्यात येऊ लागल्यानंतर आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यावर भारतातील विद्यापिठे जागे होतील आणि असा अभ्यासक्रम शिकवू लागतील !

‘आर्.टी.ई.’ अंतर्गत प्रवेशासाठी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करावेत ! – योगेश कडूसकर, उपायुक्त

वर्ष २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आर्.टी.ई. (बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार) अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केलेल्या बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

Acharya Marathe College Burkha Ban:हिजाब आणि बुरखाबंदी हटवण्यासाठी मुसलमानांचा दबाव !

महाविद्यालयाच्या प्रशासनाने दबावाला बळी न पडता येत्या शैक्षणिक वर्षातही हिजाब आणि बुरखा यांवरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Kyrgyzstan Student Attack : किर्गिस्तानमध्ये स्थानिकांकडून पाकच्या ३ विद्यार्थ्यांची हत्या

किर्गिस्तानमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या भारतीय आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांच्या विरोधात स्थानिक लोकांकडून आक्रमण करण्यात येत आहे. येथे झालेल्या एका या आक्रमणात पाकिस्तानच्या ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

गोव्यात यंदापासून इयत्ता ९ वीसाठी लागू होणार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण !

यंदाच्या शैक्षणिक वर्षात ऑगस्ट महिन्यापासून इयत्ता ९ वीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एन्.ई.पी.ची) कार्यवाही होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

संपादकीय : अभ्यासक्रमाचे पुनरुत्थान अत्यावश्यक !

शासनाने विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून मंदिर व्यवस्थापनाचे धडे दिल्यास त्यांच्यात देशव्यापी सुसूत्रता निर्माण होईल !

जून २०२४ पासून मुंबई विद्यापिठात मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम चालू होणार !

मुंबई विद्यापिठाचा स्तुत्य प्रयत्न ! मंदिराप्रमाणेच हिंदु धर्माशी निगडीत विषयांच्या संदर्भातही अभ्यासक्रम चालू व्हावा, ही हिंदूंची अपेक्षा !