मुसलमान प्रशासकांच्या काळातील भोपाळमधील सर्व अपवित्र नावे आम्ही पालटणार ! – भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह
केवळ भोपळ नव्हे, तर संपूर्ण भारतातील अशी नावे केंद्रातील भाजप सरकारने पालटावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !
केवळ भोपळ नव्हे, तर संपूर्ण भारतातील अशी नावे केंद्रातील भाजप सरकारने पालटावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !
काँग्रेसच्या राज्यात हिंदूंची मंदिरे आणि सेवेकरी असुरक्षित ! एखाद्या मशिदीचा इमाम किंवा चर्चचा पाद्री यांच्याविषयी अशी घटना घडली असती, तर निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गाम्यांनी आकाशपाताळ एक केले असते; मात्र येथे सर्व शांत !
हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करत त्यांच्याशी विवाह करणार्यांच्या विरोधात पोलीसही काही करत नाहीत. हिंदु तरुणाने प्रेम करून मुसलमान तरुणीशी विवाह केला, तर त्याला ठार केले जाते, हे लक्षात घ्या !
जयपूर (राजस्थान) येथे होणार्या ज्ञानम महोत्सवात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वक्त्यांनी सहभाग घेतला.
सध्या राष्ट्र आणि हिंदु धर्म यांची स्थिती केविलवाणी झाली आहे. धर्म हा राष्ट्राचा प्राण आहे. राष्ट्र अन् धर्म यांचे रक्षण करायचे असेल, तर त्याविषयी समाजात वैचारिक क्रांतीची ज्वाला भडकणे आवश्यक आहे. याविषयी प्रबोधन करणारी, प्रत्येक राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी यांनी वाचावी अशी ग्रंथमालिका !
तमिळनाडूत अण्णाद्रमुकच्या जयललिता मुख्यमंत्री असतांना खोट्या आरोपांखाली शंकराचार्य यांना अटक करून त्यांना कारागृहात डांबण्यात आले. आज त्याच पक्षाचे सरकार सत्तेत असतांना तेथे हिंदुविरोधी कारवायांमध्ये वाढ झाल्यास आश्चर्य ते काय ?
अशा टीका-टिप्पण्यांचा पाकवर काहीही परिणाम होणार नाही. भारताने त्याला समजेल, अशाच भाषेत उत्तर देणे आवश्यक !
विदिशा, धार आणि एरंडोल यांसारख्या अनेक वास्तू धर्मांधांच्या तावडीतून सोडवायला हव्यात. ‘धर्मांधांच्या कह्यातील हिंदूंच्या सर्वच वास्तू आणि मंदिरे यांची मुक्ती होऊ दे. त्यांची पुनर्स्थापना लवकरात लवकर होऊन हिंदूंना त्यांचे गतवैभव पुन्हा मिळू दे आणि भारताची हिंदु राष्ट्राच्या दिशेने वाटचाल होऊ दे, अशी धर्मनिष्ठ हिंदूंची आर्त प्रार्थना !
राजमहालावर धर्मांध नियंत्रण मिळवेपर्यंत प्रशासन काय करत होते ? पुरातत्व विभाग इतकी वर्षे काय करत होता ? हिंदूंनी अशा प्रकारे नियंत्रण मिळवले असते, तर लगेच या विभागाने हिंदूंना तेथून हाकलून लावले असते !
उत्तरप्रदेशात गेल्या काही मासांत साधू, संत आणि पुजारी यांंच्या झालेल्या हत्या पहाता येथील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, हेच लक्षात येते ! राज्यात भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !