Ballari Police Constable Robbers Connection : बळ्ळारी (कर्नाटक) येथे चोरांना दरोड्यासाठी साहाय्य करणार्‍या मेहबूब पाशा नावाच्या पोलीस हवालदाराला अटक !

अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात ! धर्मांध मुसलमान कोणत्याही पदावर काम करत असो, त्याची गुन्हेगारी वृत्ती जात नाही, हेच यावरून लक्षात येते !

अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकाच्या दागिन्यांच्या दुकानावर दरोडा !

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील नेवार्क येथे एका भारतीय वंशांच्या अमेरिकी नागरिकाच्या दागिन्यांच्या दुकानावर दरोडा घालण्यात आला. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : झिशान सिद्दीकी यांना मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवले !; भिवंडी येथील माजी नगराध्यक्षांच्या घरी दरोडा !…

असुरक्षित प्रशासकीय अधिकारी ! नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार ! अशा टोळ्यांवर कठोर कारवाई कधी होणार ?

Goa Temples Vandalised : कुडचडे (गोवा) येथील मंदिराच्या बाहेरील मूर्तीची तोडफोड, तर मोरजी येथे मंदिरात चोरी

हिंदूंची मंदिरे अजूनही असुरक्षित !

घरफोडीचे ४५ गुन्हे नोंद असलेल्या गुन्हेगाराला कणकवली (सिंधुदुर्ग) येथे अटक

आरोपी पाटील याच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ गुन्हे, कोल्हापूर जिल्ह्यात ९ गुन्हे, गोवा राज्यात ४, कर्नाटक राज्यात २४, असे एकूण ४५ गुन्हे नोंद आहेत. तसेच काही गुन्ह्यांसाठी पोलीस त्याचा शोध घेत होते.

 बालिंगा (जिल्हा कोल्हापूर) येथे सराफाच्या दुकानावर फिल्मी स्टाईल सशस्त्र दरोडा !

एका मागोमाग एक दरोडे पडणे, हे गुन्हेगारांना कायद्याचे भय नसल्याचे द्योतक ! गुन्हेगारांना त्वरित आणि कठोर शिक्षा झाल्यासच असे प्रकार थांबतील !

सांगलीत ‘रिलायन्स ज्वेल्स’वर भरदुपारी दरोडा

मिरज रस्त्यावरील मार्केट यार्ड परिसराजवळील वसंत कॉलनी येथील ‘रिलायन्स ज्वेल्स शोरूम’वर भरदुपारी १० हून अधिक लोकांच्या टोळीने दरोडा टाकला. यात ‘शोरूम’मधील कर्मचार्‍यांचे हात-पाय बांधून, गोळीबार करून धमकी देत कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.

अभिलेखावरील आरोपीने केलेल्‍या १७ घरफोड्या पोलीस अन्‍वेषणात उघड ! – समीर शेख, सातारा पोलीस अधीक्षक

जिल्‍ह्यात घरफोड्या करणारा अभिलेखावरील (रेकॉर्डवरील) गुन्‍हेगार संजय अंकुश मदने याने १७ घरफोड्या केल्‍या असल्‍याचे पोलीस अन्‍वेषणात उघड झाले आहे.

वाकवली (दापोली) येथे घरातून २ लाख ८५ सहस्र रुपयांच्या दागिन्यांची चोरी

बंद घरांतील वाढत्या चोर्‍या, हा चोरट्यांना पोलिसांचा धाक न राहिल्याचा परिणाम !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक करणारे पोलिसांच्या कह्यात

हॉटेल व्यावसायिक राकेश म्हाडदळकर यांच्या सतर्कतेमुळे बनावट आस्थापनांच्या नावे, तसेच विविध आमिषे दाखवून जिल्ह्यातील अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक करणार्‍या दोघांना पकडून पोलिसांच्या कह्यात देण्यात आले आहे.