पाकमध्ये पोलिओ डोस देणार्या पथकावर आक्रमण : २ पोलीस आणि १ कार्यकर्ता ठार
पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील उत्तरी वजीरिस्तान जिल्ह्यात पोलिओचा डोस देण्यासाठी गेलेल्या एका पथकावर अज्ञातांनी केलेल्या गोळीबार २ पोलीस आणि १ पोलिओ कार्यकर्ता यांचा मृत्यू झाला, तर १ लहान मुलगा घायाळ झाला.