आगरा कँट रेल्वे स्थानकावरील मजारला मालकी हक्काची कागदपत्रे सादर करण्याची नोटीस
इतकी वर्षे मजार येथे आहे, तर यापूर्वी असा प्रयत्न प्रशासनाने का केला नाही ? ही मजार रेल्वेस्थानकावर बांधण्यात कशी आली ? त्याला उत्तरदायी कोण आहेत ? त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे !