
मुंबई, १५ डिसेंबर (वार्ता.) – पोलिसांचा आदर करण्याचे आवाहन शासन करत आहे; मात्र महिला आणि बाल विकासमंत्र्यांनी थेट पोलिसावरच हात उगारला. याविषयी न्यायालयाने त्यांना शिक्षा दिली आहे. या प्रकरणी त्यांनी पदाचे त्यागपत्र द्यायला हवे होते, असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

१५ डिसेंबर या दिवशी विधानसभेत पुरवणी मागण्यांविषयी बोलतांना त्यांनी वरील विधान केले. काही दिवसांपूर्वी यशोमती ठाकूर यांनी एका पोलिसावर हात उगारला होता.
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Modi On Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीतील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – पंतप्रधान मोदी
Stray Dogs Attack : भटक्या कुत्र्याच्या आक्रमणात घायाळ झालेल्या मुलीला १ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश
Allahabad HC : बुलडोझर कारवाईसंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपिठातील न्यायाधिशांचा परस्परविरोधी निकाल !
Pakistan Visa Ban Demand : पाकिस्तानला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य आणि पाकिस्तान्यांना देण्यात येणारा व्हिसा थांबवावा !
CJP Protest : ‘न्यायालयाला यात ओढू नका’, असे सांगत तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार