‘गोवा शिपयार्ड’मध्ये काम करणार्या व्यक्तीने भारतीय नौसेनेची गोपनीय माहिती पाकिस्तानी दलालाला पाठवली !
पाकिस्तानी गुप्तहेरांनी भारत पोखरला गेला आहे, असे समजायचे का ?
पाकिस्तानी गुप्तहेरांनी भारत पोखरला गेला आहे, असे समजायचे का ?
गेल्या ३ दिवसांत गुजरातमधून ८९० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त
गुजरातच्या आतंकवादविरोधी पथकाने महंमद सकलेन नावाच्या व्यक्तीला अटक केली असून तो भारतात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता. तो गुजरातमधील जामनगर येथील रहिवासी आहे.
बांगलादेशी घुसखोरांनी पोखरलेला भारत ! बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात सरकार कठोर पावले केव्हा उचलणार ?
एन्.आय.ए. आणि महाराष्ट्र ए.टी.एस्.च्या अन्वेषणात इसिसचे महाराष्ट्र मोड्युल आणि ‘अह-उल-सुफा’ यांतील समान आरोपी निष्पन्न झाले होते. त्यामुळे हे अन्वेषण एन्.आय.ए.कडे सोपवण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वी बेंगळुरूतील रामेश्वरम् कॅफेमध्ये बाँबस्फोट झाला होता. या बाँबस्फोटातील संशयित आरोपींच्या संपर्कात छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल परिसरातील ३ तरुण असल्याची माहिती समोर आली आहे.
अशा गोष्टींमुळेच पुण्यातील आतंकवाद संपत नाही. त्यासाठी संबंधित दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे !
भारतात आतंकवादी कारवाया घडवून आणण्याचा प्रयत्न करणार्या पाकला भारत कधी धडा शिकवणार ?
बांगलादेशी घुसखोरांची समस्या समूळ नष्ट होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !
केंद्र सरकारने महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख सदानंद दाते यांची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए.’च्या) महासंचालकपदी नियुक्ती केली आहे.