Chiplun Bangladeshi Arrested:चिपळूण येथे ४ बांगलादेशी घुसखोरांना अटक

बांगलादेशी घुसखोरांनी पोखरलेला भारत ! बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात सरकार कठोर पावले केव्हा उचलणार ?

‘एन्.आय.ए.’कडून पुणे येथे पुन्हा धाडी

एन्.आय.ए. आणि महाराष्ट्र ए.टी.एस्.च्या अन्वेषणात इसिसचे महाराष्ट्र मोड्युल आणि ‘अह-उल-सुफा’ यांतील समान आरोपी निष्पन्न झाले होते. त्यामुळे हे अन्वेषण एन्.आय.ए.कडे सोपवण्यात आले होते.

हर्सूल परिसरातील ३ तरुण बाँबस्फोटातील २ मुख्य संशयित आरोपींच्या संपर्कात !

काही दिवसांपूर्वी बेंगळुरूतील रामेश्‍वरम् कॅफेमध्ये बाँबस्फोट झाला होता. या बाँबस्फोटातील संशयित आरोपींच्या संपर्कात छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल परिसरातील ३ तरुण असल्याची माहिती समोर आली आहे.

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे संशयित आतंकवादी चिनी महिलेची विवाह नोंदणी !

अशा गोष्टींमुळेच पुण्यातील आतंकवाद संपत नाही. त्यासाठी संबंधित दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे !

UP Terriorists Arrested : उत्तरप्रदेशातून ३ जिहादी आतंकवाद्यांना अटक

भारतात आतंकवादी कारवाया घडवून आणण्याचा प्रयत्न करणार्‍या पाकला भारत कधी धडा शिकवणार ?

नवी मुंबईमध्ये ५ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

बांगलादेशी घुसखोरांची समस्या समूळ नष्ट होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

सदानंद दाते राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे (‘एन्.आय.ए.’चे) नवीन महासंचालक

केंद्र सरकारने महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख सदानंद दाते यांची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए.’च्या) महासंचालकपदी नियुक्ती केली आहे.

इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांचा पुणे, मुंबई यांसह गुजरातमधील प्रमुख शहरांत बाँबस्फोटांचा कट !

भारतात जिहादी आतंकवाद्यांची पाळेमुळे किती खोल पसरली आहेत, हे यातून दिसून येते. हा आतंकवाद रोखण्यासाठी सरकारने पावले उचलणे आवश्यक !

ISIS : ‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवाद्यांकडून दरोडा घालून बाँबचे साहित्य खरेदी केल्याचे ‘ए.टी.एस्.’च्या अन्वेषणात उघड !

ए.टी.एस्.ने गेल्या वर्षी पुणे, मुंबई शहरात घातपाती कारवाया करण्याच्या सिद्धतेत असलेल्या शहानवाज खान, महंमद युनूस महंमद याकू आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक केली होती.

पोरबंदर (गुजरात) येथे ४५० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त ‘

गुजरातच्या किनार्‍यांवर आणि बंदरांवरच सर्वाधिक अमली पदार्थ सापडत आहेत. हे पहाता सरकारने अधिक सतर्कता वाढवणे आवश्यक आहे !