मुंबईमध्ये आतंकवादविरोधी पथकाकडून ६ सशस्त्र संशयितांना अटक !

आतंकवादविरोधी पथकाने बोरीवली येथील ‘गेस्ट हाऊस’वर धाड टाकून ६ संशयितांना अटक केली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील ११ संशयितांना बजावली नोटीस !

१७ सप्टेंबर २०२३ या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे या संशयितांनी घेतलेल्या गुप्त बैठकीचा व्हिडिओ तेलंगणा पोलिसांच्या हाती लागला होता. त्यात उत्तरप्रदेशातील एका धार्मिक स्थळाविषयी विखारी वक्तव्य केले होते.

नवी मुंबई आणि मुंब्रा येथे अवैधरित्या रहाणार्‍या ३ बांगलादेशी नागरिकांना अटक !

बांगलादेशी घुसखोरांचे माहेरघर बनलेला भारत !

Pansare Murder Case : माहिती देण्यापेक्षा अन्वेषण काय केले ? ते सांगा !

मुंबई उच्च न्यायालयाचे आतंकवादविरोधी पथकावर ताशेरे

उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाकडून महंमद अब्दुल अव्वल याला देहलीतून अटक !

देशाच्या मुळावर उठलेल्या अशा राष्ट्रद्रोह्यांना आता सरकारने फासावर लटकवण्याची शिक्षा केली पाहिजे !

बांगलादेशींना शासकीय कागदपत्रे मिळवून देणार्‍यांवर कारवाई करा !

अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना ते लक्षात येत नाही का ?

आतंकवादविरोधी पथकाने पुण्यातील नारायणगाव येथे ८ बांगलादेशी नागरिकांना पकडले !

भारतातील गुन्हेगारांत बांगलादेशी घुसखोरांची संख्या लाखोंच्या घरात असेल !  सरकारने त्यांना लवकरात लवकर शोधून देशाबाहेर काढले पाहिजे !

Honey Trap : भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवणार्‍या तरुणाला अटक !

‘हनी ट्रॅप’मध्ये अडकून देशाची गोपनीय माहिती शत्रूदेशाला देणार्‍या अशांना फासावर लटकवा !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून महाराष्ट्रात ४३ ठिकाणी धाडी !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ९ डिसेंबरला महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील ४४ ठिकाणी धाडी घातल्या. यात महाराष्ट्रात ४३ ठिकाणी घातलेल्या धाडींचा समावेश आहे. महाराष्ट्रात पुणे १, ठाणे ग्रामीण ३१, ठाणे शहर १ आणि भाईंदर १ अशा ठिकाणांचा समावेश आहे.

उलवे (नवी मुंबई) येथे अवैधरित्या रहाणार्‍या बांदलादेशीला अटक !  

घुसखोरांनी पोखरलेला भारत ! घुसखोरी रोखण्यासाठी सरकारने तात्काळ कठोर पाऊले उचलणे आवश्यक !