नाशिक येथील मनसेच्या कार्यकर्त्यांकडून एस्.टी.वर छत्रपती संभाजीनगरचे फलक लावून आंदोलन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एस्.टी.बसवर ‘छत्रपती संभाजीनगर’ असे फलक लावत आंदोलन केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एस्.टी.बसवर ‘छत्रपती संभाजीनगर’ असे फलक लावत आंदोलन केले.
अखिल गोवा व्यापारी संघटनेच्या म्हापसा येथील सत्यहिरा सभागृहात ३ जानेवारी या दिवशी झालेल्या बैठकीत ‘गोवा पालिका दुरुस्ती अध्यादेश २०२०’ या शासनाने काढलेल्या वटहुकूमाला विरोध दर्शवला आहे.
आताची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. त्यामुळे ते केवळ अग्रलेख लिहीत आहेत.
या धरणे आंदोलनात सुमारे २०० ऊस उत्पादकांनी सहभाग घेतला. ऊस उत्पादकांनी प्रारंभी सांगे शहरात मोर्चा काढला.
निर्धारित मुदतीत शासनाने ऊस उत्पादकांना कोणतेही सहकार्य न केल्याने ऊस उत्पादक संघटनेच्या झेंड्याखाली सर्व ऊस उत्पादक सांगे येथे २ जानेवारीपासून धरणे आंदोलन करणार आहेत.
पाक असो कि भारत हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे होतात आणि हिंदू गप्प रहातात ! आंध्रप्रदेशात ख्रिस्ती मुख्यमंत्री आल्यापासून अशा घटना वाढत आहेत; मात्र निधर्मीवादी यावर मौन बाळगून आहेत आणि प्रसारमाध्यमे गांधींच्या माकडांप्रमाणे वागत आहेत !
पूर्वानुभव पहाता या प्रकरणी गंभीर राहून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणार्या कोळसे-पाटील यांच्यावर पोलीस कारवाई करणार का ?
‘अॅमेझॉन’ हे एक बहुराष्ट्रीय आस्थापन आहे. अनेक देशांत त्याच्या शाखा आहेत; परंतु कुठल्या इस्लामी किंवा ख्रिस्ती राष्ट्रात अॅमेझॉनने त्यांच्या धर्मभावना दुखावल्याचे एकही उदाहरण नाही, हे १०० कोटी हिंदूंनी विशेषत्वाने लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या की ते आपोआप वठणीवर येतील. त्यांना हीच भाषा समजते !
हिंदूंना भारतात कुणीच वाली नसल्याने अशा घटना सरकारी यंत्रणांकडून होत आहेत. ही स्थिती रोखण्यासाठीच हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
धर्मांधांचे अत्याचार थांबण्यासाठी हिंदूंनी शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासह साधना करून आध्यात्मिक बळ वाढवणे आवश्यक !