
नाशिक – औरंगाबाद शहराचे नामांतर करून या शहराला ‘छत्रपती संभाजीनगर’ हे नाव द्यावे, अशी मागणी करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी येथील बस स्थानकातील एस्.टी.बसवर ‘छत्रपती संभाजीनगर’ असे फलक लावत ३ जानेवारी या दिवशी आंदोलन केले. २६ जानेवारीपर्यंत औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ करावे, अशी मागणीही मनसेने राज्य सरकारकडे केली आहे.
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Sonam Wangchuk : आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना देहली पोलिसांनी रुग्णालयात केले भरती !
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
संपादकीय : फोल आंदोलन
पाकिस्तानातील अंतर्गत अस्थिरता