मंडप संघटनेच्या मागण्यांचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा ! – आमदार सुधीर गाडगीळ

कोरोनामुळे पुकारलेल्या दळणवळण बंदीमुळे कार्यक्रमांवर बंदी घातल्याने टेंट, मंडप, केटरर्स, लाईटिंग, सभागृह, सांस्कृतिक कार्यालय यांचे काम बंद राहिले होते.  मंडप व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कर्मचारी संघाचा १ ऑगस्टपासून काम बंद आंदोलनाचा निर्णय

श्री विठ्ठलाच्या प्रक्षाळपूजेविषयी काही संघटनांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरील द्वेषामुळे उलट-सुलट चर्चा चालू केली. त्यामुळे मंदिर समितीच्या पदाधिकार्‍यांनी अधिकार्‍यांना श्री विठ्ठलाच्या गाभार्‍यात प्रवेश नाकारला.

देशाची स्थिती पालटण्यासाठी स्वदेशी आंदोलनाच्या पुनरुत्थानाची आवश्यकता !

‘भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक ईस्ट इंडिया आस्थापन गेले; मात्र कणाहीन आणि भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने आज सहस्रो विदेशी आस्थापने भारताची लूट करत आहेत.

मंंदिर सरकारीकरण : देवनिधीची लूट करणारी हिंदुद्वेषी व्यवस्था !

सरकारीकरण केलेल्या मंदिरांची लूट रोखण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात देणे किती आवश्यक आहे, हेच यावरून दिसून येते. हिंदु जनजागृती समितीसह अन्य विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात विविध स्तरांवर अभियानही राबवत आहेत. हिंदु राष्ट्रात सर्व मंदिरांचा कारभार भक्तांकडे असेल !