
मुंबई – आताची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. त्यामुळे ते केवळ अग्रलेख लिहीत आहेत. त्यांना कृती करणे जमत नाही. आता सत्ता महत्त्वाची कि मराठी अस्मिता महत्त्वाची ?, हे शिवसेनेने ठरवावे. अग्रलेख लिहीत बसण्यापेक्षा औरंगाबादचे नामांतर करायचे, तर लवकर करा. २६ जानेवारीपर्यंत औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करा अन्यथा तीव्र आंदोलन उभे केले जाईल, अशी चेतावणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
वाहनचालकांच्या जिवाशी खेळ खपवून घेणार नाही ! – महसूल राज्यमंत्री योगेश कदम
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी