फलक प्रसिद्धीकरता
‘भारतात सनातन धर्माचा शंखनाद होऊन भारत विश्वगुरु होईल’, असे भाकीत हॉलंडमधील भविष्यवेत्ते पीटर हर्काेस यांनी करून ठेवले आहे. बल्गेरियाच्या महिला भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांनीही ‘भारत महासत्ता बनेल आणि जगाला मार्गदर्शन करेल’, असे सांगून ठेवले आहे.
सविस्तर वृत्त वाचा –
Peter Hurkos Predictions : भारतात मूळ सनातन धर्माचा शंखनाद होईल आणि अध्यात्मामुळे तो विश्वगुरु होईल ! https://sanatanprabhat.org/marathi/895446.html