वीज खांबांचा वापर करण्यासाठी इंटरनेट पुरवठादारांना आता घ्यावी लागणार ‘ऑनलाईन’ अनुज्ञप्ती
केबल आणि इंटरनेट सेवा पुरवठादारांना केबल घालण्यासाठी वीज खात्याच्या खांबांचा वापर करण्यासाठी ‘ऑनलाईन’ अनुज्ञप्ती दिली जाणार आहे.
केबल आणि इंटरनेट सेवा पुरवठादारांना केबल घालण्यासाठी वीज खात्याच्या खांबांचा वापर करण्यासाठी ‘ऑनलाईन’ अनुज्ञप्ती दिली जाणार आहे.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
देशात क्रूरकर्मा मोगल बादशाह औरंगजेब याच्या नावावर किमान १७७ शहरे आणि गावे आहेत. देशभरात ६३ शहरे किंवा गावे यांना ‘औरंगाबाद’ असे नाव आहे.
पोलिसांनी हिंदूंची तक्रार घेण्यास नकार देत धर्मांधांची पाठराखण करणे हा ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्याचाच प्रकार होय !
रासायनिक खत हे शेतीत उत्पादन वाढवण्याचे साधन म्हणून वापरले जाते. अद्यापही या खतांचा वारेमाप वापर होत आहे. त्याच्या अतीवापराने भूमी, पर्यावरण आणि मानवी आरोग्य बिघडले आहे. ‘
‘ज्या धार्मिक गोष्टी आजच्या काळात आचरणात आणण्यास अशक्य आणि जाचक भासतात, त्यात आपले तपःसामर्थ्य अन् सत्ता यांच्या बलावर धर्मतत्त्व न सुटता योग्य तो पालट करणे, हेही धर्मगुरु म्हणवणार्यांचे कर्तव्य होय. त्यांच्याकडून असे न होईल…
‘अत्याचारी इंग्रजी अधिकार्याला दंड देईल, असा सार्या समाजात कुणीच पुढे येत नाही’, असे पाहून तिघा चापेकर बंधूंनी आपले शिर हाती घेतले आणि त्या अत्याचार्याचे शिर छाटले. राष्ट्राचा सूड उगवला.
खदायक गोष्ट कोणती ?, याचे उत्तर आपण काय देऊ ? वातानुकूलित खोली, गुबगुबीत आसने, सर्व सोयींनी आणि विपुल साधनांनी सुसज्ज असे मोठे निवासस्थान, अनुकूल शब्दस्पर्शरसादी विषय पाहिजे तेवढ्या प्रमाणात मिळवून देणारी साधने, समाजामध्ये …
‘आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांतील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो. या लेखमालेतून आम्ही ‘व्यायामाचे महत्त्व, व्यायामाविषयी शंकानिरसन,…
खात्याने बजावली कारणे दाखवा नोटीस (शॅक म्हणजे समुद्रकिनार्यावरील तात्पुरते मद्यालय आणि उपाहारगृह) पणजी, २७ फेब्रुवारी (वार्ता.) – गोवा सरकारच्या पर्यटन खात्याने राज्यातील विविध ठिकाणी समुद्रकिनार्यांवरील ‘शॅक्स’ची अचानक तपासणी केली. या तपासणीत उत्तर गोव्यात ८०, तर दक्षिण गोव्यात १९ मिळून एकूण ९९ शॅक्सचालकांकडून ‘गोवा शॅक्स धोरणा’चे उल्लंघन केले जात असल्याचे उघडकीस आले आहे. शॅक्स दुसर्याला भाड्याने … Read more