बलाढ्य भारत पाकला कधी संपवणार ?

फलक प्रसिद्धीकरता

जगातील सर्वोच्‍च सैन्‍यांची क्रमवारी जाहीर करणारी संस्‍था ‘ग्‍लोबल फायरपावर इंडेक्‍स’ने वर्ष २०२५ ची सूची घोषित केली आहे. यात भारतीय सैन्‍य चौथ्‍या स्‍थानावर आहे, तर पाकिस्‍तान १२ व्‍या स्‍थानी आहे.

सविस्तर वृत्त वाचा –