सावरकर नास्तिक होते, हा प्रचार खोटा !
अनुमाने ४० वर्षांपूर्वी प्रश्नोत्तराच्या एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर प.पू. स्वामी वरदानंद भारती यांनी दिलेले उत्तर येथे देत आहोत.
अनुमाने ४० वर्षांपूर्वी प्रश्नोत्तराच्या एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर प.पू. स्वामी वरदानंद भारती यांनी दिलेले उत्तर येथे देत आहोत.
केरळमधील ख्रिस्ती शाळेत शिकणार्या दलित विद्यार्थ्यांना हीन दर्जाची वागणूक !
चिखली, कुदळवाडी परिसरात मोठ्या संख्येने अनधिकृत भंगार दुकाने आणि गोदामांसह इतर व्यावसायिक आस्थापने आहेत. अशा ५ सहस्र आस्थापनांना महापालिकेने नोटिसा बजावल्या होत्या.
भारतीय सैनिकांनी संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार मानवाधिकारांचे संरक्षण केले आहे आणि युद्धग्रस्त लोकांना साहाय्य केले आहे.
‘आगर्याहून सुटका’ हा छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक पराक्रम मराठ्यांच्या इतिहासात नोंदवला गेला आहे. संपूर्ण जगाच्या इतिहासात असे उदाहरण सापडत नाही.
देवभाषा संस्कृत ही सर्वाधिक सात्त्विक भाषा आहे. सध्या आपल्याकडे संस्कृत ही दैनंदिन व्यवहाराची भाषा नाही; परंतु संस्कृतपासून निर्मिती झालेली मराठी ही आपली दैनंदिन व्यवहाराची भाषा आहे.
राज्यातील सर्व बंदरांवर मासेमारीसाठी जाणार्या प्रत्येक खलाशाने ‘क्यू.आर्. कोड’ असलेले आधारकार्ड जवळ बाळगणे आवश्यक असल्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय विभाग आयुक्त किशोर तावडे यांनी दिले आहेत.
पू. बाबा विदर्भातील विविध जिल्ह्यांतील साधकांच्या घरी संपर्क करून साधकांना सेवा आणि व्यष्टी साधना यांत येणार्या अडचणी जाणून घेतात अन् त्यांना प्रोत्साहन देऊन प्रयत्नांची गती वाढवण्यास साहाय्य करतात. ते चांगले प्रयत्न करणार्या साधकांना खाऊ देतात.
काकूंना सेवेला असणार्या साधिकेकडून एखादी वेगळी सेवा करून घ्यायची असेल, तर ‘त्या साधिकेला कधी वेळ असेल ? तिला सेवा अधिक होईल का ?’, या सगळ्यांचा विचार करून व्यवस्थित नियोजन करून त्या सेवा सांगतात.
‘९.३.२०२४ या दिवशी सकाळी १०.४७ वाजता मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाच्या परिसरातील श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीचे दर्शन घेतले. तेव्हा मंदिराबाहेरील लादीवर पडलेला सूर्यप्रकाश परावर्तित होऊन तो सिद्धिविनायकाच्या मूर्तीच्या मुखावर दिसत होता.