डॉक्‍टर, मला पंचकर्म करायचे आहे !

शुद्ध आयुर्वेद प्रॅक्‍टिस (व्‍यवसाय) करणार्‍या वैद्यांना रुग्‍णांकडून येणारी ‘मला पंचकर्म करायचे आहे’, ही मागणी नवीन नाही. ‘नुसतेच पंचकर्म करायचे आहे’, अशी इच्‍छा असणारे अनेक रुग्‍ण चिकित्‍सालयात येत असतात.

हिंदुत्‍वाची अभूतपूर्व विजयगाथा !

केवळ दोन मंतरलेली वाक्‍ये एकाने विजयाचा आरंभ आणि दुसर्‍याने पराजयाचा अंत. या दोन वाक्यांमध्ये दडली आहे, ‘महाराष्ट्‍राच्या हिंदुत्वाची विजयगाथा.’ पहिले वाक्य एका योगी पुरुषाने उच्चारले ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि हिंदूसिंह दचकून जागा झाला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्‍याभिषेक आणि हिंदु साम्राज्‍याचा विस्‍तार !

छत्रपती शिवरायांचा राज्‍याभिषेक, म्‍हणजे हिंदुस्‍थानच्‍या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. मोगल सत्तेच्‍या काळात ‘हिंदुस्‍थानातील मोगल साम्राज्‍य, म्‍हणजेच हिंदुस्‍थानचे सरकार’, असे समीकरण झाले होते.

‘श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान’चा गेली ३५ वर्षे चालू असणारा ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदानमास’ आणि ‘मूकपदयात्रा’ उपक्रम !

सर्व हिंदूंनी नवरात्र आणि गणेशोत्‍सव यांप्रमाणेच ‘धर्मवीर बलीदानमास’ हिंदु धर्माचा अविभाज्‍य आचार म्‍हणून पाळला पाहिजे. हा मास कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर पाळणे प्रत्‍येक हिंदूचे धर्मकर्तव्‍य आहे, राष्‍ट्रकर्तव्‍य आहे आणि तीच खरी स्वातंत्र्याची प्रखर उपासना आहे !’

महर्षींच्‍या आज्ञेनुसार कर्नाटकमधील ‘संडूर’ येथे कार्तिकेयाच्‍या दर्शनासाठी गेल्‍यावर श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

‘इलकल’ येथील सेवा लवकर झाल्‍यामुळे आम्‍ही तिथूनच ‘संडूर’ या गावी जाण्‍याचे ठरवले. रात्र होण्‍याच्‍या आधी आम्हाला तिथे पोेचायचे होते. ‘संडूर’ येेथील कार्तिकेयाचा डोंगर फार सात्त्विक आहे. येथे गेरू नावाच्या मातीचा डोंगर आहे.  या डोंगरात खोदल्यावर आतमध्ये कार्तिकेयाचे पांढरे भस्म मिळते. हे भस्म हाताला अत्यंत मऊ लागते.

परिपूर्ण सेवा करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. राघवेंद्र माणगावकर !

एकदा एके ठिकाणी सभास्‍थळी पुष्‍कळ उकाडा होत होता. त्‍या वेळी बाबांच्‍या मनात ‘थोडा पाऊस आला असता, तर वातावरण थंड झाले असते’, असा विचार आला. तेव्हा सभा झाल्यावर त्या ठिकाणी पाऊस आला. त्या वेळी ‘गुरुदेवांना आपल्या मनातील कळते’, असे वाटून बाबांची पुष्कळ भावजागृती झाली.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट दिल्‍यावर मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय !

‘मला आश्रमात श्रीकृष्‍णाचे अस्तित्‍व जाणवले. आश्रमात जर शिबिरे आयोजित केली जात असतील, तर त्यांमध्ये सहभागी होण्यास मी इच्छुक आहे.’

परात्‍पर गुरु डॉ. आठवले घेत असलेल्‍या प्रथम अभ्‍यासवर्गापासूनच सनातन संस्‍थेशी जोडले गेलेले आणि साधकांना साधनेसाठी प्रवृत्त करणारे एक साधक !       

‘त्‍या वेळी पूर्णवेळ साधना करणे’, हे सर्व साधकांच्‍या कल्‍पनेच्‍या पलीकडचे होते; परंतु त्‍या वेळी एका साधकाने मला माझ्‍या घरातून पुष्‍कळ विरोध असतांनासुद्धा पूर्णवेळ साधना करण्‍यासाठी प्रोत्‍साहन दिले.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्‍संग चालू असतांना खोलीत सूक्ष्म गंध येण्‍याच्‍या संदर्भात प्रयोग केल्‍यावर संत आणि साधिका यांना जाणवलेली सूत्रे

‘प्रयोग करायला सांगितल्‍यावर मला प्रत्‍येक श्‍वासागणिक वेगवेगळा सुगंध आला.-सौ. अवनी संदीप आळशी