पर्यावरणविषयक नियमांच्या पालनाची सिद्धता करा, अन्यथा व्यवसाय बंद करण्याची सिद्धता ठेवा ! – गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ
गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नवीन निर्देश गोव्यातील सर्व व्यवसायांसाठी पर्यावरणविषयक नियमांच्या पालनाचे महत्त्व अधोरेखित करतात.