सेवा करतांना मनात भाव असेल, तरच ती सेवा खर्या अर्थाने परिपूर्ण होते ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
आपण करत असलेला प्रत्येक संपर्क हा एक भावप्रयोग असायला हवा. प्रत्येक क्षणी आपली भावजागृती व्हायला हवी. संपर्काची सेवा करतांना ‘आपल्या मनात किती प्रमाणात भाव जागृत होता ?’, याची नोंद ठेवावी.