आजचा वाढदिवस : चि. यदुवीर गुंजन चौधरी याला पहिल्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

कार्तिक शुक्ल तृतीया (४.४.२०२४) या दिवशी बेंगळुरू येथील चि. यदुवीर गुंजन चौधरी याचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या नातेवाइकांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

सनातन धर्माच्या रक्षणासाठीची ही अभिनंदनीय कृती !

आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी त्यांच्या पक्षात ‘नरसिंह वाराही ब्रिगेड’ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. सनातन धर्माचे रक्षण करणे, हा या ब्रिगेडचा मुख्य उद्देश असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

संपादकीय : ‘जंगली रमी’तून समाज घडेल का ?

‘महसुलापेक्षा समाज घडणे महत्त्वाचे आहे’, हे लक्षात घेऊन सरकारने ऑनलाईन जुगार वेळीच नियंत्रित करावा !

खरी भाऊबीज !

प्रत्येक तरुणाने एका तरुणीचे ‘माझी लाडकी बहीण’ म्हणून रक्षण करण्याचे दायित्व घ्यायला हवे आणि तिला लव्ह जिहादच्या धोक्याविषयी सांगायला हवे, हीच त्यांच्यासाठी भाऊबीजेची खरी भेट ठरेल ! 

योगसाधनेपेक्षा नामस्मरण श्रेयस्कर !

शक्ती जर नामस्मरणात व्यय केली, तर शाश्वत समाधान मिळण्यास त्याचा फार उपयोग होईल, तरी आवर्जून नामस्मरणास लागावे.

श्रीमद्भगवद्गीता कुणासाठी ?

ज्याला लढायचे आहे, उत्साहाने आयुष्य जगायचे आहे, दीर्घकालाचे भावी जीवन सुखस्वाथ्याने संपन्न करायचे आहे, त्यांच्यासाठी गीता आहे.

‘ड्रग्ज’विरोधी (अमली पदार्थविरोधी) कायदा !

योग्य वापरापेक्षा सध्या या कायद्याचा गैरवापरच होईल कि काय ?, अशी भीती शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना पडणे स्वाभाविक आहे; परंतु हा कायदा नीट वाचल्यास ताण येणार नाही.

सैनिकांसाठी प्राणवायू प्रकल्प उभारणारे पुणे येथील चिथडे कुटुंबीय !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘देहाकडून देवाकडे जातांना मध्ये देश लागतो’, या वचनाला अनुसरून देशहिताविषयी सतत विचार करणार्‍या श्रीमती सुमेधा चिथडे यांनी देशप्रेम म्हणजे काय ? राष्ट्र्रहितासाठी मी काय करू शकते ?, याविषयी स्वतःच्या कृतीतून सर्व भारतियांसाठी आदर्श धडा घालून दिला आहे.

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’विषयी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचा धक्कादायक अहवाल आणि निद्रिस्त भारतीय !

‘इंग्रजांनी मुसलमानांकडून राजवट मिळवली होती. आता भारतावर मुसलमानांचे राज्य असायला हवे होते; पण तसे झाले नाही. मुसलमान केवळ राज्य स्थापनेसाठी जन्माला आले आहेत. त्यामुळे भारतावर त्यांचेच राज्य असले पाहिजे. या देशावर काफीर राज्य करू शकत नाही.’

वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशातील केवळ एका जिल्ह्यातील हिंदु नरसंहाराच्या ७९ घटना – एक दृष्टीक्षेप !

या लेखातील ७९ हत्याकांडे बांगलादेशातील केवळ एका जिल्ह्यातील आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. यातून वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशात झालेल्या हिंदूंच्या नरसंहाराची व्याप्ती जिवाचा थरकाप उडवणारी होती, हेच लक्षात येईल.