गोव्यात हिंदूंना पोर्तुगीज कायद्यानुसार २ बायका करता येतात. सरकार कायद्यात पालट करणार का ?
‘गोव्यामध्ये हिंदूंना एकाच वेळेस २ बायका करता येतात’, असे मी म्हणत नाही; परंतु गोव्यातील ‘पोर्तुगीज सिव्हिल कोड’नुसार (पोर्तुगीज समान नागरी कायद्यानुसार) अजूनही २ बायका ‘जेन्टायल हिंदू’ला (परराष्ट्रीय हिंदूंना) करता..