फलक प्रसिद्धीकरता
आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी त्यांच्या पक्षात ‘नरसिंह वाराही ब्रिगेड’ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. सनातन धर्माचे रक्षण करणे, हा या ब्रिगेडचा मुख्य उद्देश असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Narasimha Warahi Brigade : सनातन धर्माच्या रक्षणासाठी आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी स्थापन केली ‘नरसिंह वाराही ब्रिगेड’ !
https://sanatanprabhat.org/marathi/850809.html