कोणतीही अनोळखी ‘लिंक’ न उघडता ती ‘डिलीट’ करा !
साधकांना सूचना आणि धर्मप्रेमी, हितचिंतक अन् वाचक यांना विनंती !
साधकांना सूचना आणि धर्मप्रेमी, हितचिंतक अन् वाचक यांना विनंती !
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
अमेरिकेतील ‘प्यू रिसर्च सेंटर’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार वर्ष २०५० पर्यंत भारतात मुसलमानांची संख्या ३१ कोटींहून अधिक होईल. त्यामुळे भारत जगात सर्वाधिक मुसलमान असणारे देश होईल. त्याच वेळी हिंदूंची लोकसंख्या १ टक्क्याने अल्प होईल.
शहर बाजारपेठेत ३० ऑक्टोबरच्या रात्री शीतपेय आणण्यासाठी गेलेल्या युवकांपैकी एका युवकाला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी थोबाडीत मारले आणि नंतर पोलीस ठाण्यात नेऊन अमानुष मारहाण केली.
उत्तराखंडला देवभूमी म्हणतात; कारण येथे हिंदूंची ऋषिकेश, हरिद्वार, केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री यांसारखी पुष्कळ पवित्र स्थाने आहेत.
आज छोट्या कुटुंबपद्धतीच्याही पुढे जाऊन ‘लिव्ह इन’मध्ये (विवाह न करता एकत्र रहाणे) रहाण्याची पद्धत आली आहे. एकटे रहाण्याची पद्धतही भारतात चालू झाली आहे.
कार्तिक शुक्ल प्रतिपदा म्हणजे ‘बलीप्रतिपदा’ अर्थात् दिवाळी पाडवा ! हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो. विक्रम संवत्सराचा पहिला दिवस म्हणून याचे विशेष महत्त्व मानले जाते.
गोव्यात आयात होणार्या भाजीपाल्याच्या वाहनातून गोमांस लपवून आणले जात असल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. गोव्यात आणल्या जात असलेल्या भाजीपाल्याच्या गोण्यांखाली १० टन गोमांस लपवलेले वाहन नुकतेच तिलारी घाटात जागरूक हिंदूंनी पकडले होते.
प्रत्येक निकालपत्रात न्यायसंस्था आरोपींना काहीतरी साहाय्य करू इच्छिते. हा सर्व प्रकार बंद होऊन लैंगिक अत्याचार करणार्या आरोपींविरुद्ध कठोर शिक्षा होणे महत्त्वाचे आहे.’
आजच्या युगात नाम हाच भगवंताचा अवतार आहे. ‘सुष्टांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्याकरता मी अवतार घेतो’, असे भगवंताने गीतेत सांगितले आहे.