जागतिक युद्ध आणि भारत !

७ ऑक्टोबरला ‘इस्रायल-हमास’ युद्धाला १ वर्ष पूर्ण झाले. या युद्धामध्ये इराण, हुती आणि हिजबुल्ला मोठ्या संख्येने भाग घेत आहेत. रशिया-युक्रेन युद्धासह इस्रायल-इराण युद्धाचा जगावर आणि भारतावर मोठा प्रभाव पडत आहे. भारत युद्धाच्या प्रभावाला कशा प्रकारे सामोरे जात आहे, याचे विश्लेषण लेखाद्वारे केले आहे. 

शिक्षणाच्या माध्यमातून सुसंस्कार करणारी पावस (जिल्हा रत्नागिरी) येथील ‘स्वामी स्वरूपानंद प्रशाला’ !

‘शिक्षण म्हणजे काय ?’ याचा ऊहापोह स्वामी विवेकानंद यांनी फार सुरेख प्रकारे केलेला आहे. मानवनिर्मिती, चारित्र्यनिर्मिती आणि राष्ट्रनिर्मिती !), अशी ते व्याख्या करतात…

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेच आपला एकमेव आधार आहेत’, हे साधकांच्या मनावर बिंबवून साधकांची श्रद्धा वाढवणारे एक संत रत्न, म्हणजे पू. शिवाजी वटकर (वय ७८ वर्षे) !

‘श्री गुरूंच्या कृपेने मला देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमातील संत पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत, वय ७८ वर्षे) यांचा अनमोल सत्संग मिळत आहे. पू. वटकरकाकांची मला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये मी शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करते. …

पनवेल (जिल्हा रायगड) येथील ५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. नारायण प्रतीक जोशी (वय १ वर्ष) !

उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. नारायण प्रतीक जोशी याचा २.११.२०२४ (बलीप्रतिपदा) या दिवशी पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याच्या आई-वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत. 

गुरूंप्रती भाव असलेला शिवमोग्गा (कर्नाटक) येथील ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. श्रीसात्त्विक (वय १२ वर्षे) !

५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा शिवमोग्गा (कर्नाटक) येथील कु. श्रीसात्त्विक (वय १२ वर्षे) याचा उद्या कार्तिक शुक्ल द्वितीया (३.११.२०२४) ंया दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्रीरामचंद्रांचे महत्तम कृत्य

प्रभु श्रीरामांनी आपल्या पित्याच्या वचनासाठी वरवर; परंतु राक्षसांचा क्षय करण्यासाठी मुख्यतः राज्य सोडून वनवास स्वीकारला. तेव्हा त्यांचे ते कृत्य महान होते. जेव्हा श्रीरामचंद्रांनी लंकेवर चाल केली आणि अपरिहार्य  धर्मयुद्धाला..

पाटणे, काणकोण येथील समुद्रकिनार्‍यावरील ५२ अनधिकृत बांधकामे पाडली

यापुढे काणकोण नगरपालिकेने कुणाच्या तक्रारीची वाट न पहाता अनधिकृत बांधकाम चालू होताच ते रोखावे; म्हणजे बांधकाम पाडण्यासाठीचा खर्च वाचेल !

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

उपलब्ध संदर्भांनुसार श्रीरामाने ११ सहस्र ५३ वर्षे आणि श्रीकृष्णाने १२५ वर्षे कार्य केले. यांनुसार अन्य अवतारांच्या कार्यकाळाबाबत कुणाकडे माहिती उपलब्ध असल्यास त्यांनी ती कृपया सनातनला पुढील पत्त्यावर पाठवावी. माहिती पाठवतांना त्याचा यथायोग्य संदर्भही द्यावा….

प्रेमभाव आणि व्यष्टी साधनेची तळमळ असणारे केरळ येथील श्री. नीलेश बांदिवडेकर (वय ५० वर्षे) !

‘उद्या ३.११.२०२४ या दिवशी श्री. नीलेश बांदिवडेकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

समष्टीच्या आनंदात स्वतःला आनंद मिळणे, हा साधनेतील एक पुढचा टप्पा असणे

‘साधकांचे सत्संग होत आहेत’, हे कळले, तेव्हा माझ्या मनात ‘मला अजून सत्संग मिळाला नाही’, असा विचार आला नाही. साधकांची भेट होत असल्याचा आनंद पुष्कळ होता; पण त्यात ‘माझी भेट व्हायला हवी, मला अजून बोलावले नाही’, असा विचार नव्हता.