India’s warships In Abbas port : भारताच्या तीन युद्धनौका इराणच्या अब्बास बंदरात दाखल !
भारतीय नौदलाच्या युद्धनौका अब्बास बंदरात दाखल झाल्या आहेत. इराणच्या सैन्यासोबत या युद्धनौका खाडीत युद्धसराव करणार आहेत.
भारतीय नौदलाच्या युद्धनौका अब्बास बंदरात दाखल झाल्या आहेत. इराणच्या सैन्यासोबत या युद्धनौका खाडीत युद्धसराव करणार आहेत.
जगभरातील मुसलमान ‘इस्लाम खतरे में’ असे म्हटल्यावर संघटित होऊन प्रतिकार करतात. हिंदू यातून बोध घेतील का ?
गेल्या २ सहस्र वर्षांत ख्रिस्ती आणि इस्लामी आक्रमकांविरुद्ध धार्मिक संघर्ष करतांना प्राण त्यागलेल्या ८० कोटी हिंदूंसाठी सर्वपित्री अमावास्येला देशभरात सामूहिक तर्पण विधी करण्यात आला. या हिंदु पूर्वजांमुळेच देशात आजही ८० टक्के हिंदू आहेत.
तमिळनाडूमध्ये हिंदुद्वेषी द्रमुक सरकार असल्यामुळे तेथील हिंदु समाज, संत आणि त्यांचे आश्रम असुरक्षित आहेत, हे जाणा. असे आघात रोखायचे असतील, तर परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !
तिरुपती मंदिराच्या प्रसादाच्या लाडूमध्ये गोमांसाच्या चरबीपासून बनवलेले तूप वापरण्यात आल्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नव्याने अन्वेषण करण्याचे, तसेच चौकशीसाठी ५ सदस्यीय समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.
इंदूर येथील भवरकुवा परिसरात गेल्या ३५ वर्षांपासून नवरात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाचे आयोजक फिरोज खान यांच्यावर लव्ह जिहादचा प्रचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
इस्लाममध्ये महिलांना नेहमीच दुजाभावाची वागणूक दिली जाते. त्याचे हे उदाहरण होय. इस्लाममध्ये महिलांवर करण्यात येणार्या अन्यायाविषयी स्त्रीवादी कधी बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
तिरुपती लाडू बनवण्यासाठी करण्यात येणारी ही भेसळ म्हणजे सनातन धर्मावरील आक्रमण आहे, असे कठोर वक्तव्य आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री आणि जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी केले.
‘खोटे बोला, रेटून बोला, बेंबीच्या देठापासून ओरडत खोटे बोला’, अशा प्रवृत्तीच्या या भारतद्वेष्ट्या अमेरिकी सरकारच्या संघटनेचा ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ अशा मोहिमा राबवणार्या भारत सरकारने जाहीर निषेधच केला पाहिजे !
विविध राज्यांतील प्रशासन मुसलमानांना न घाबरता योग्य कारवाई करू लागल्याने आता त्यांच्या संघटना चवताळून उठल्यास आश्चर्य वाटू नये ! अशा याचिकांच्या माध्यमातून धर्मांध मुसलमानांचा न्यायालयांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा कुटील प्रयत्नच आहे. याला आता ‘याचिका जिहाद’ म्हटल्यास वावगे ठरू नये !