शिधापत्रिका धारकांसाठी ‘ई-केवायसी’ नोंदीला ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ !

शिधापत्रिका धारकांसाठी ई-केवायसी नोंदीची मुदत काही वृत्तपत्रांमध्ये ३० सप्टेंबर २०२४ अशी आल्यामुळे शिधापत्रिका धारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘महामेट्रो’कडून प्रवाशांची लूट करणार्‍या ठेकेदारांचे कंत्राट तातडीने रहित !

पुणे जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावर सशुल्क वाहनतळ सुविधा चालू झाली आहे. या ठेकेदाराने वाहन चालकांकडून दुप्पट वसुली चालू केल्याने मेट्रोच्या तिकिटापेक्षा वाहन तळ महाग असल्याची तक्रार प्रवाशांनी केली.

रावेर येथे गोतस्करांकडून गोरक्षकाला जिवे मारण्याचा प्रयत्न !

अशा घटना भरदिवसा घडतात, याचा अर्थ गोतस्करांना कायदा-सुव्यवस्थेचा धाकच नसल्याचे लक्षण !

जळगाव उद्योग भवनासाठी २३ कोटी रुपये संमत !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व मागण्या केल्याचेही उद्योगमंत्र्यांनी या वेळी सांगितले. येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात महिलेवर बलात्कार !

महाराष्ट्राची आर्थिक राजधानी झाली वासनांधांचे शहर !

उल्हासनगर येथे वेश्या व्यवसायासाठी भाग पाडलेल्या १५ महिलांची सुटका

धाड घालून पोलिसांनी लॉजचे व्यवस्थापक पंकज सिंह याच्यासह ५ जणांना कह्यात घेतले आहे. वेश्या व्यवसायासाठी भाग पाडण्यात आलेल्या थायलंड येथील १५ महिलांची सुटका केली आहे.

Banner In New York Sky : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्‍याचार थांबले पाहिजेत !

अमेरिकेतील हिंदू अशा प्रकारची कृती करून काहीतरी करण्‍याचा प्रयत्न करतात, हे कौतुकास्‍पद आहे. भारतातील हिंदू काय करत आहेत ?

Marathi Language :  मराठीसह ५ भाषांना अभिजात भाषेचा दर्जा

मराठी भाषेची प्राचीनता सिद्ध करण्‍यासाठी ‘सातवाहनकालीन नाणेघाटातील शिलालेखा’चा पुरावा देण्‍यात आला. सातवाहन राजवंशाविषयी (इ.स.पूर्व २००) माहिती देणारे अनेक शिलालेख आहेत.

Anti-Naxal Operation in #Chhattisgarh : सुरक्षा यंत्रणांबरोबर झालेल्या चकमकीत ३६ माओवादी ठार !

ठार झालेल्यांच्या संख्येत वाढही होऊ शकते. जिल्हा राखीव दल आणि विशेष कृती दल यांनी ही संयुक्त कारवाई केली.

Houthi Attack British Ship :  हुती आतंकवाद्यांकडून लाल समुद्रात ब्रिटीश नौकेवर आक्रमण !

येमेनवरून उडणारे अमेरिकन ड्रोन पाडल्‍यानंतर हुती आतंकवाद्यांनी इस्रायलविरुद्ध सैनिकी कारवाई तीव्र करण्‍याची चेतावणी दिली आहे.